Whatsapp Updates | इंटरनेटशिवाय WhatsApp वरुन व्हॉईस, व्हिडीओ कॉल करा
मुंबई, ०७ मार्च: गुरुवारी व्हॉट्सअॅपने सांगितले की त्याने आपल्या डेस्कटॉप अॅपवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुरुवात केली आहे. यामध्ये , यूजर्स त्यांच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पीसीद्वारे कॉल करण्यास सक्षम असतील. कंपनीने म्हटले आहे की प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल एंड टू एंड इनक्रिप्टेड केले गेलेले आहेत आणि म्हणून व्हॉट्सअॅप त्यांना ऐकू किंवा पाहू शकत नाही, की हे कॉलिंग फोन किंवा संगणकाद्वारे केले गेले आहेत. (Whatsapp video and voice call without internet)
ग्राहकांसाठी अत्यंत प्रतीक्षेनंतर व्हाट्सअँप’ने डेस्कटॉप अॅपमध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर अपडेट केलं आहे. या नव्या फीचरमुळे तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटवरुन प्रत्येकाशी वन टू वन व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉलद्वारे बोलू शकता. तथापि, डेस्कटॉप व्हर्जनमध्ये ग्रुप व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉलिंग सपोर्ट नाही, म्हणजेच आपण एकावेळी फक्त एकाच युजरशी कॉल करून बोलू शकता.
व्हाट्सअँपशी संबंधित माहिती देणारी वेबसाइट WABetaInfo ने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. WABetaInfo ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट नसला तरी सुद्धा तुमच्या डेस्कटॉप कॉलमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. भविष्यातील अपडेट्समध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्टनंतर, फोनमध्ये इंटरनेट नसले तरीही आपण कॉल आणि मेसेज करु शकाल. (WABetaInfo, a website that provides information related to WhatsApp, tweeted about it)
व्हॉट्सअॅप बर्याच दिवसांपासून मल्टी-डिव्हाइस सपोर्टवर काम करत आहे आणि लवकरच ते लाँच केलं जाईल अशी अपेक्षा आहे. या फीचरबद्दल सर्वात विशेष बाब म्हणजे मुख्य डिव्हाइसमध्ये इंटरनेट नसले तरीही ते इतर डिव्हाइसमध्ये काम करेल. WABetaInfo ने व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये 2.21.1.1 हे फीचर स्पॉट केले.
WhatsApp Desktop won’t interrupt your current call if your phone is not connected to the Internet anymore, during the call. 💯
When multi device will be available in a future update, you can also start calls and send messages without an active Internet connection on your phone.
— WABetaInfo (@WABetaInfo) March 6, 2021
News English Summary: WhatsApp Desktop won’t interrupt your current call if your phone is not connected to the Internet anymore, during the call. When multi device will be available in a future update, you can also start calls and send messages without an active Internet connection on your phone.
News English Title: Whatsapp video and voice call without internet news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO