YouTuber Ryan | यावर्षी टॉईज रीव्ह्यू मधून २२० कोटीची कमाई
मुंबई, २१ डिसेंबर: रेयान काजीचे खरे नाव रेयान गौन आहे. फोर्ब्सने सांगितल्यानुसार, 2018 मध्येही व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन कमाई करण्याच्या बाबतीत रेयान टॉपवर होता. मागील वर्षी रेयानने 22 मिलीयनची कमाई केली होती. त्याचे चॅनेल ‘रेयान्स वर्ल्ड’ 2015 मध्ये लॉन्च झाले होते. त्यावेळेस त्याचे वय फक्त 3 होते. फक्त 5 वर्षात त्याचे 22.9 मिलीयन सब्सक्रायबर झाले. रेयान लहान मुलांच्या खेळण्यांची अनबॉक्सिंग आणि त्याच्याशी खेळतानाचा लहान व्हिडिओ बनवतो. त्याचे आई-वडील हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतात. या चॅनेलला सुरुवातीला रेयान टॉइज रीव्ह्यू नावाने सुरू केले होते, नंतर चॅनेलचे नाव बदलले. YouTuber Ryan Kazi’s Toy’s Review on YouTube.
मात्र रेयान काजीने या वर्षी जगाला आपल्या कमाईने आश्चर्यचकीत केले आहे. अवघ्या नऊ वर्षाचा रेयान खेळण्याचा रिव्ह्यूअर आहे. जो आपल्या यूट्यूब चॅनेलवर मुलाच्या खेळण्याचा रिव्ह्यू करतो. रेयानच्या व्हिडिओजला व्ह्यूज मिलियनमध्ये येतात. रेयान काजी लागोपाठ तिसऱ्या वर्षी सर्वात जास्त कमाई करणारा यूट्यूबर बनला आहे. रेयानने या वर्षी ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२० कोटी रुपये कमावले आहेत.
फोर्ब्सने अशा लोकांची यादी प्रसिध्द केली आहे ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई केली आहे. यामध्ये 30 मिलियन डॉलर म्हणजे 220 कोटी रुपयांची कमाई करुन रेयान काजी प्रथम क्रमांकावर आहे. रेयान युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो.
News English Summary: Ryan Kazi has surprised the world with his earnings this year. Ryan, a nine-year-old, is a playwright. Who reviews a child’s play on your YouTube channel. Ryan’s videos get millions of views. Ryan Kazi has become the highest-earning YouTuber for the third year in a row. Ryan has earned ३० 30 million this year, or Rs 220 crore. Forbes has released a list of the people who have made the most money through YouTube. Ryan Kazi topped the list with a net worth of 2 30 million, or Rs 220 crore. Ryan uploads his videos on YouTube and earns crores of rupees through them.
News English Title: YouTuber Ryan Kaji is the tops highest paid in year 2020 news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH