22 December 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले
x

देशाच्या एकतेला धोका पोहोचवणाऱ्यांना मुस्लिमांनीच ठेचायला हवं: मनसे सचिव इरफान शेख

MNS Irfan Shaikh, MNS Chief Raj Thackeray, MIM Former MLA Waris Pathan

मुंबई: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.

दरम्यान, मनसेने वारीस पठाण यांना त्यांच्या संतापजनक धार्मिक वक्तव्यावरून सज्जड दम दिला आहे. मनसे पुन्हा हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आक्रमक होतं ट्विट मध्ये म्हटलं आहे की, आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! असं म्हटलं आहे.

मात्र आता मनसेतील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी देखील वारीस पठाण यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या एकात्मतेला तडा पोहोचवू पाहणाऱ्या अशा मुस्लिम नेत्यांना मुस्लिम समाजानेच ठेचायला हवं असं म्हटलं आहे तसेच वारीस पठाण यांना खडसावणारा आणि मुस्लिम समाजाला आवाहन करणारा एक व्हिडीओ मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी प्रसिद्ध केला आहे.

काय म्हटलं आहे इरफान शेख यांनी;

 

 

Web Title: Story MNS State Secretary Irfan Shaikh criticized MIM Former MLA Waris Pathan over controversial statment Hindu Muslim..

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x