महत्वाच्या बातम्या
-
Leo Movie Box Office | 'लिओ' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, प्रेक्षकांची तुफान गर्दी, 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला
Leo Movie Box Office | ‘लिओ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 5 दिवसात 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच जगभरात खूप चांगले कलेक्शन करत आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबररोजी प्रदर्शित झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Dasara Movie | साऊथ सिनेमा लय भारी! नानीच्या 'दसरा' चित्रपटाचा धुमाकूळ, टाळ्या-शिट्यांच्या आवाजाने चित्रपटगृहे गजबजली
Dasara Movie | तेलुगू सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार नानीचा नवा चित्रपट दसरा प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दसरा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते. दसरा हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला आहे. ‘दसरा’ या चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरेल, असे सांगत हा नानीचा सर्वात शानदार चित्रपट असल्याचे जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pushpa 2 Movie | अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्ये अजून एका सुपरस्टारची धमाकेदार एंट्री, सिनेमाची डबल मस्ती
Pushpa 2 Movie | जगाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ (द राइज) हा सिनेमा नुकताच रशियात प्रदर्शित झाला, ज्याबद्दल परदेशी चाहते रस्त्यावर उत्साही होते. गेल्या आठवड्यात एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये मस्कीची एक महिला आपल्या मुलींसोबत रस्त्यावर पुष्पाच्या गाण्यावर नाचताना दिसली होती. न्यूयॉर्कनंतर आता अल्लू अर्जुन रशियावर वर्चस्व गाजवतोय आणि त्यातच त्याच्या आगामी ‘पुष्पा द रूल’ या सिनेमाची एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adipurush Movie | स्टेजवर प्रभास कपाळावरचा घाम पुसताना दिसला, क्रिती सेनॉनने घाम पुसायला थेट दुपट्टा ऑफर केला, व्हिडिओ व्हायरल
Adipurush Movie | मैत्री कोणत्या रुपामध्ये दिसून येईल ते सांगता येत नाही. सर्वांत पवित्र नातं मैत्री आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रविवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत क्रिती सेनन मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. हे दोन दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत तर या चित्रपटात प्रभासने प्रभु श्री रामा यांची भूमिका साकारली आहे तर क्रिती सेनॉनने सीता मैय्याची भूमिका साकारली आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर खूप धमाल करत आहे, पण प्रभास आणि क्रितीची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे हे देखील तितकेच खरे आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्या या धार्मिक शहरात चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे तर. टीझर रिलीज दरम्यान प्रभास आणि क्रितीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Adipurush Movie | हॉलिवूड नाही तर 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये चाहत्यांना पहायला मिळणार VFX सीन, जबरदस्त ट्रेलर पाहिला का?
Adipurush Movie | गेल्या दिवसांपासून प्रेक्षकवर्ग टॉलिवूड पट्ट्याकडे वळाला आहे. हिंदी चित्रपट सतत बॉयकॉट होत असल्याचे प्रेक्षकांचे बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये मन रमेना म्हणायला हरकत नाही. अश्यातच टॉलिवूड पट्ट्यातून एक से बढकर एक चित्रपट समोर येत आहेत. दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची कथा ही प्रभु श्री राम यांच्यालवर आधारित आहे. असे ही समोर येत आहे की, या चित्रपटामध्ये रामायणाच्या वेगवेगळ्या कथा दाखवल्या जाणार आहेत आणि या चित्रपटाचे बजेट हे नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आलेला ब्रह्मास्त्र चित्रपटापेक्षा जास्त असणार आहे. तसेच बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीतही हा चित्रपट ब्रह्मास्त्रपेक्षाही मोठा असणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Adipurush | 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर 3 ऑक्टोबरला होणार रिलीज, प्रभास दिसणार 'प्रभु श्री राम' यांच्या भूमिकेत
Adipurush | प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर आदिपुरुष चित्रपटाविषयी दररोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आदिपुरुषची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे आता या चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटही समोर आली आहे. दरम्यान, पॅन इंडियाचा स्टार प्रभास कडे खुप मोठे मोठे प्रकल्प आहेत आणि ज्याची चाहते वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास ‘भगवान श्री राम’च्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रबासचे पोस्टर सुद्धा समोर आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Suriya 42 Video | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात, 'सुर्या 42' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सुर्या दिसणार योद्धाच्या भूमिकेत
Suriya 42 | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. तमिळ सृष्टीमधील हिरो सुर्याचा आगामी चित्रपट ‘सुर्या 42’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी रिलीज झालेल्या ‘जय भीम’ला चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. ‘सुर्या 42’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
First Day First Show Movie Video | बिहारची क्युट टिक टॉक गर्ल संचिताचा दाक्षिणात्य चित्रपटातून फिल्मी प्रवास सुरू, पहा व्हिडिओ
First Day First Show Movie | बिहारची रहिवासी असलेल्या संचिता बसूला टिक टॉक स्टार म्हटलं जायचं, पण आता तिने दाक्षिणात्य चित्रपटातून आपला फिल्मी प्रवास सुरू केला आहे. संचिताने ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ या दाक्षिणात्य चित्रपटातून डेब्यू केला आहे. या चित्रपटात ती मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. शुक्रवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला दक्षिण भारतातच नाही तर बिहारमध्येही पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांनी केले होते. या कार्यक्रमाला पोहोचून त्यांनी चार चांद लावले.
3 वर्षांपूर्वी -
Drishyam 3 Movie | साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम'चा सिक्वेल चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला, 'दृश्यम' 3 इतिहास रचू शकतो
Drishyam 3 Movie | बॉलिवूड आणि दक्षिण या चित्रपटांमध्ये शब्दयुद्ध पहायला मिळते. चित्रपटाच्या वेगळेपणामुळे चाहत्यांमधील वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बघण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मल्याळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ चा सिक्वेल चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या दोन सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. याच नावाचा त्याचा हिंदी रिमेकही खूप यशस्वी ठरला यावरून त्याच्या यशाचा अंदाज बांधता येतो.
3 वर्षांपूर्वी -
Box Office Collection | दाक्षिणात्य सिनेमा 'लायगर' 200 कोटींची कमाई करणार, ऍडव्हान्स बुकिंगमध्ये हाऊसफुल्ल
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवेराकोंडाचा ‘लायगर’ हा सिनेमा येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. करण जोहर निर्मित अनन्या पांडे स्टारर या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रक्षाबंधनच्या आसपास प्रदर्शित झालेले जवळपास सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईट होते आणि त्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, या सर्व चित्रपटांवर सोशल मीडियावर बहिष्कार टाकण्यात आला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL