Viral Video | आयस्क्रीम खाण्यासाठी काय पण, विक्रेता खेळ करणार म्हणून मुलाने आधीच ट्रॅप लावला होता, हसवणारा व्हिडिओ पहा
Viral Video | ‘लहान मुले देवाघरची फुले’ असं म्हणतात यात काही दुमत नाही. काही मुले गोंडस आणि शांत असतात तर काही खट्याळ, त्यांच्या खोड्या समजून घ्यायला आणि सहन करायला तुमचं काळीज कठीणचं हवं नाही का. खट्याळ मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आइस्क्रीमचा खेळ सर्वांनी पाहिला आहे मात्र या खट्याळ मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
खट्याळ मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल :
तो व्हिडीओ तुर्कीमधील आहे 6 ते 7 वर्षांचे मुल आयस्क्रीम खाण्यासाठी गेले आणि तिथल्या आइस्क्रीम विकणाऱ्या माणसाने त्याच्या सोबत थोडी गंमत करत त्याचे आइस्क्रीम फिरवले, मात्र त्याला हा प्रकार काहीसा पसंत नसेल… त्याने ती स्टीक पकडली, त्या दुकाणदाराला हातावर मुक्का मारला आणि आइस्क्रीम खात तिथून निघून गेला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तिथे जमलेले लोक सुद्धा या मुलाचा खट्याळपणा पाहून जोरजोरात हसू लागतात.
व्हिडीओने लोकांचे मनोरंजन केले :
दरम्यान, हा व्हिडिओ black_dancer_dinesh नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच आतापर्यंत 2 कोटी 14 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून सुमारे 16 लाख लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे.
व्हिडीओला चाहत्यांच्या प्रतिक्रिया :
या गोलू मोलू खट्याळ मुलाचा व्हिडीओ पाहूण लोक आपले हसू आवरेना. या व्हिडीओवर यूजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका ने म्हटले आहे की, मुलगा पूर्ण तयारीनिशी आला होता. भाऊ, जरा आरामात.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: A video of a child goes viral trending on social media Checks details 16 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला - NSE: TATAPOWER
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL