16 April 2025 11:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

UFO Video Viral | अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पुन्हा दिसला UFO? तबकडी सदृश्य चमकणारी गोष्ट कॅमेऱ्यात झाली कैद, पहा व्हिडिओ

America UFO spotted in sky Video Viral

UFO Video Viral | जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे उत्तर मानवाकडे नाही आणि मग ते पृथ्वीवरील जग असो किंवा महासागरांच्या आतील जग, किंवा अंतराळ. सर्वांना पडलेला असाच एक प्रश्न म्हणजे UFO आणि एलियनशी संबंधित. एलियन्स खरोखर अस्तित्वामध्ये आहेत की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे हो ना. तसेच काही लोकांचा असा विश्वास आहे की एलियन आहेत, आणि काहींना वाटते की ते नाहीयेत. मात्र लोकांच्या श्रद्धेच्या पलीकडे, पृथ्वीवर अशा अनेक घटना घडतात ज्या मानवाला खात्री पटवून देतात की इतर ग्रहांवर कोणीतरी वास्तव्य करत आहे जो आपल्यामध्ये जगामध्ये सामील होऊ इच्छित आहे. नुकतेच अमेरिकेतही असेच घडले आहे कारण अमेरिकेमध्ये यूएफओ आकाशातून जाताना दिसला आहे आणि येथे लोक दावा करतात की त्यांनी यूएफओ पाहिला आहे.

यूएफओ दिसल्याचा दावा केला
कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथे रविवारी रात्री अशी घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जो नुकताच ‘Now this news’ या वेबसाईटच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तर यूएफओ दिसण्याच्या घटना अमेरिकेमधून अनेकदा समोर येतात. अलीकडेच अशी घटना पहायला मिळाल्या आहेत ज्यामुळे लोकांना खूप धक्का बसला कारण ज्वाळांमध्ये आकाशात काहीतरी दिसत होते ज्याला सर्वजण UFOs समजत आहेत.

आकाशात विचित्र उडणारी गोष्ट दिसली
आकाशात काहीतरी उडत असल्याचे दिसत होते, मात्र ते दोन केशरी ज्वाला आकाशातून जमिनीवर इतक्या वेगाने येत होते की कोणीही ते पाहून घाबरून जाईल. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये देखील अशाच ज्वाला दिसून आल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या नौदलाचे सॅन डिएगोमध्ये तीन तळ आहेत आणि ज्यामुळे अमेरिकन लष्कराप्रमाणे प्रकाश झोतामध्ये आले की त्याचे रहस्य काही वेगळे होऊन जाते, आणि याचा अंदाज लावता येत नाहीये असंही यावेळी स्पष्ट सांगण्यात येत आहे.

व्हिडिओवर लोकांनी दिला प्रतिक्रिया
या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, अनेकांनी यावर कमेंट करून आपले मत मांडले आहे. तर एकाने सांगितले की ते यूएफओ आहे, कारण ज्या गोष्टीबद्दल व्यक्तीला माहिती नाही, त्याला यूएफओ म्हटले जाईल आणि एकाने सांगितले की आपण खूप मोठ्या विश्वाचा भाग आहोत, त्यामुळे ती विचित्र गोष्ट घडली तर नवल नाहीये तसेच एकाने सांगितले की ते नेव्ही सील पॅराशूटसारख दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NowThis (@nowthisnews)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: America UFO spotted in sky Video trending on social media checks details 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या