22 December 2024 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Funny Video | ड्रायव्हिंग न शिकता स्वतःच्या घरी नवी कोरी कार आणली, पण सोसायटीतील अनेक बाईक्स आणि स्कूटीचा चुराडा केला

Funny Video

Funny Video | सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ चेहऱ्यावर हासू आणतात तर काही डोळ्यातून पाणी काढतात. अनेकदा सोशल मीडियावर तुम्ही धोकादायक अपघातांचे व्हिडिओ पाहता, पण असे काही अपघात तुम्हीही प्रत्यक्षात पाहिले असतील, जे पाहून तुमचे हसू आवरता येणार नाही. हा व्हिडिओ देखील अशाच प्रकारचा आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसून हसून वाईट हाल होत आहेत तर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे.

नवीन नवरीसारखी सजलेली गाडी :
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका सोसायटीच्या समोरचे गेट दाखवण्यात आले आहे तर या गेटमधून नववधूप्रमाणे फुलांच्या माळांनी सजलेल्या कारचा प्रवेश होत आहे. गेटमधून एक राखाडी रंगाची कार आत मध्ये प्रवेश करत आहे, पण काही क्षणांनंतर कारचे काय होते हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्ही इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हायरल व्हिडिओ पाहा.

असा पराक्रम चालकाने केला :
जर आपण व्हिडिओ पाहिला तर लक्षात येईल की, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे. इतकंच नाही तर एकामागून एक कार कॉलनीच्या आतील लाईनमध्ये उभ्या असलेल्या बाईक आणि स्कूटीला चिरडायला लागते आणि शेवटी ती जवळपास उलटू लागते तर अशी परिस्थिती पाहून तेथे उपस्थित एक व्यक्ती आणि सुरक्षारक्षक धावत्या गाडीला उलटून्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण ड्रायव्हरला अनाड़ी म्हणत आहेत.

व्हिडिओ पाहून लोक हसतात :
या व्हिडीओने सोशल मीडिया युजर्सचे मनोरंजन तर केलेच पण व्हिडीओला भरपूर व्ह्यूजही मिळाले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक वेळा पाहिला गेला आहे आणि इतकंच नाही तर लोक कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रियाही देताना दिसले आहेत. हा व्हिडिओ मुंबईतील एका सोसायटीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Whatsinthenews (@_whatsinthenews)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brand new car crushed vehicles in society driver do not know driving video viral on social media checks details 10 October 2022.

हॅशटॅग्स

Funny Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x