16 April 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Cardiac Arrest Video | धक्कादायक, इटावोनमध्ये हॅलोविनसाठी जमलेल्या गर्दीत शेकडो लोकांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका

Cardiac Arrest Video

Cardiac Arrest Video | २९ ऑक्टोबरच्या रात्री सेऊलमध्ये हॅलोविन विकेंड साजरा करण्यासाठी इटाइव्हनच्या परिसरात 1,00,000 हून अधिक लोक जमले होते. प्रचंड गर्दीमुळे, शंभराहून अधिक लोकांना एकाचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतं आहेत. इटावोनमधील स्थानिक वृत्त वाहिन्यांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे.

आपत्कालीन पथकाने अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री 10:15 च्या सुमारास घडला, जेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की गर्दी वाढल्यामुळे सुमारे 20 लोक बेशुद्ध झाले आहेत. या अपघाताची नेमकी कारण काय आहे, याचा शोध अधिकारी अजूनही घेत आहेत. येथील सरकार सुद्धा यावर नजर ठेवून आहे.

तसेच एका अरुंद गल्लीच्या परिसरात गर्दी वाढल्याने ही घटना घडल्याची माहिती अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. इतरांचा असाही दावा आहे की, या भागात एक सेलिब्रिटी वास्तव्यास असल्याने त्याला पाहण्यासाठी अजून गर्दी भडकली. दरम्यान, या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष योन सुक येवला यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cardiac Arrest Video Over 100 people experience cardiac arrest after crowd gathered for Halloween in Itaewon check details 30 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Cardiac Arrest Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या