Funny Video Viral | बाईक खरेदीसाठी शोरुमध्ये गेलेल्या पती-पत्नीच्या निरागसतेचा व्हिडीओ झाला व्हायरल, यूजर्स सुद्धा भारावले
Video Viral | आपल्या आजूबाजूला राहणारे लोक असतील किंवा आपल्या घरामधील व्यक्ती असूद्या, आपलं संपुर्ण आयुष्य खर्च करून जेव्हा ते एखादी वस्तु घेतात तेव्हा त्यांचा समोर आभाळ सुद्धा ठेंगण आहे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या आयुष्यातील पहिली बाईक खरेदी करतो तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि हा व्हिडीओ पाहून तुमचे मन देखील भारावून जाईल. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा टु व्हिलर विकत घेते तेव्हा तो इतका आनंदी होतो की त्याचा आनंद सहज रित्या दिसून येतो. खरंतर बाईक विकत घेऊन काका इतके खूश होतात की ते गाडीला घालायचा हार त्यांच्या बायकोला घालतात मात्र यावेळी शोरूम मधील मुले काकांची मस्करी करतात आणि तो क्षण काका काकुंसाठी अविस्मरणीय होऊन जातो.
लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ
काका आणि काकुंचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक गरीब पती-पत्नी शोरूममध्ये नवीन कार घेण्यासाठी जातात आणि यानंतर शोरूमचे मालक काकांना गाडीला हार घालण्यास सांगतो. मात्र, काका याकडे लक्ष न देता त्यांच्या पत्नीला हार घालतात, ही घटना पाहून शोरूम मधील लोक हसू लागतात. तसेच नवऱ्याच्या या कृतीवर बायकोही हसायला लागते आणि जर एखाद्या व्यक्तीचे मन साफ असेल तर ते कसे घडते हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतेच.
व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटर युजर योगिता भयानाने तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे तसेच व्हिडिओ पोस्टसोबत एका युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हीही पहा, भोळ्या लोकांचे मन!’ तुम्ही व्हिडीओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओमध्ये जेव्हा काकांना त्यांच्या चमकदार स्कूटीवर हार घालायचा असतो तेव्हा ते आपल्या पत्नीला हार घालण्यासाठी पुढे जातात आणि हार घालतात. हा व्हिडिओ इतका क्युट आणि निरागस आहे की आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट केली आहे की, ‘पुरुषाच्या यशामागे महिलेचा हात असतोच’.
आप भी देख लो,मन के साफ भोले भाले लोग !! pic.twitter.com/rifDpnqyZg
— Yogita Bhayana योगिता भयाना (@yogitabhayana) October 13, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Funny Video of Husband and wife in Bike showroom checks details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC