23 December 2024 12:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Video Viral | आई माझे चॉकलेट चोरते, तिला तुरंगात टाका, 3 वर्षांच्या मुलाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार, पोलिसही हसू लागले

Child Funny Video Viral

Video Viral | लहान मुले गोंडस असतात यामध्ये काय वाद नाही. आपण अनेकदा सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ पाहतो कधी ते करामती करताना दिसतात तर कधी रडताना, कोण हसत असते तर कोण रडत असते. मात्र काही मुले असेही असतात जे खुप समजूतदार असतात. सोशल मीडियाचे जग खूप विचित्र आहे, आणि इथे तुम्हाला कधी काय बघायला, ऐकायला मिळेल, कोणीच सांगू शकत नाही? कधी-कधी आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्यावर आपणाला विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. यावेळी एका निष्पाप मुलाचा गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही विचारामध्ये पडालच पण त्याचे शब्द ऐकून थक्क तुम्हीही व्हाल.

मुले देवाघरची फुले
मुलं हे ‘देवाचं’ रूप असतात. कारण, त्यांच्यात कोणताही कपट नसतो. लहान मुले अनेकदा त्यांच्या निरागसतेने लोकांची मने जिंकतात मात्र, काहीवेळा लहान मुलेही असे कृत्य करतात, ज्याला पाहून वडीलधारी मंडळीही थक्क होऊन जातात. तसेच हा व्हायरल व्हिडिओ मुलाची हालचाल पाहून युजर्स थक्क झाले आहेत आणि मुलाचे वय अवघे तीन वर्ष असल्याचे समोर येत आहे. आईची तक्रार घेऊन त्याने पोलीस ठाणे गाठले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे त्याच्या आईची तक्रार करण्यासाठी आला आहे. यावेळी मुलाने तक्रार केली आहे की तो त्याच्या आईच्या चोरीच्या कृत्यांमुळे खूप अस्वस्थ झाला आहे. मुलाचे म्हणणे आहे की त्याची आई सतत त्याचे चॉकलेट चोरत असते आणि पुढे तो असंही म्हणाला आहे की आईला तुरुंगात टाका.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडीओमधील मुलाचा निरागसपणा पाहून तुम्ही देखील थक्का झाला असाल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतं आसेल कारण सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. तसेच हा व्हिडिओ ट्विटरवर @priyarajputlive या नावाने शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. दरम्यान, या व्हिडिओला हजारो लोकांनी लाइक केले आहे आणि काही लोक मुलाचे कौतुक देखील करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Funny Video Viral of little boy complain against his mother at police station checks details 20 October 2022.

हॅशटॅग्स

Child Funny Video Viral(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x