22 December 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Funny Video Viral | माकडाच्या अंगात शिरला WWF मधील जॉन सिना, तरुणाला असं उडी मारून खाली आदळलं, पहा व्हिडीओ

Monkey Video Viral

Funny Video Viral | सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक मुक्त पणे आपलं म्त मांडतात. कधी हा सोशल मीडिया आपल्या डोळ्यात पाणी आणतो तर कधी खळकळून हसायला शिकवतो. जर तुम्ही सोशल मीडियावर वेळ घालवत असाल तर तुम्ही अनेकदा व्हायरल होणारे व्हिडिओ पाहिले असतील जे तुमचे भरपूर मनोरंजन करतात. कधी कधी तुम्ही इतके हसता की पोट दुखायला लागते नाही का. दरम्यान, असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. तुम्ही जर हा व्हिडीओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, माकडाने कशा प्रकारे माणसाची फजेती केली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती माकडाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, पण त्या बिचाऱ्यासोबत असे काही घडले आहे की तो आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. हा व्हायरल व्हिडिओ इतका मजेशीर आहे की लोक वेळात वेळ काढून पाहत आहेत दरम्यान, या व्हिडीओला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

बिचार्‍याला काहीच समजले नाही
व्हिडीओमध्ये दिसणार माकडं कॉलोनीमध्ये घुसलं आहे आणि एका व्यक्तीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे मात्र तो घरात घुसला आणि तो संतापलेला माणूस माकडाला मारायला पुढे धावतो. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माकडही इकडे तिकडे धावायला लागते जेव्हा तो माणूस जमिनीवरून दगड उचलण्यासाठी खाली वाकतो तेव्हा माकड वरून उडी मारते आणि त्या माणसाला जॉन सिना प्रमाणे फिरवून खाली पाडते. माणूस आपल्याला दगड मारणार हे माकडाला माहिती होते त्यामुळे त्याने असा बदला घेतला. वास्तविक माकडाने थेट त्या व्यक्तीच्या आंगावर उडी मारली आणि WWE जॉन सिनाप्रमाणे वाळूवर फेकले. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच इन्स्टाग्रामवर meemlogy नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला असून या व्हिडिओवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
व्हायरल झालेला हा व्हिडीओजर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एका माकडाने कशा प्रकारे माणसाची फजेती केली आहे. घरामध्ये माकड घुसू नये म्हणून व्यक्ती त्याला दगड मारण्यासाठी खाली वाकला आहे माकडाने डायरेक्ट माणसाच्या आंगावर उडू मारून त्याला खाली पाडले. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोक यावर मेजेशीर कमेंट्स देखील करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meemlogy (@meemlogy)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Funny video viral of monkey vs human WWF style fight video trending checks details 20 October 2022.

हॅशटॅग्स

Monkey Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x