Video Viral | गरिब लेकरांना कुठे मिळतंय श्रीमंतांसारखं एस्सेल वर्ल्डचं सुख, मग काय शेळीवर सुरक्षेसह स्वारीचा आनंद लुटायचा
Child Funny Video Viral | सोशल मीडियाच्या जगामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. तुमच्या डोळ्यांसमोर कोणती गोष्ट येईल ते सांगता येत नाही. कधी कधी तर अशा गोष्टीही पाहायला मिळतात, ज्याची लोक कल्पना देखील करू शकत नाहीत. दरम्यान, या एपिसोडमध्ये एका मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिल तर तुमच्या लक्षात येईल की, लहान मुले काहीही करू शकतात, अगदी काहीही. लहान मुलं हेल्मेट घालून बकरीवर स्वार झाला आहे. तर वापरकर्ते केवळ मुलाचा स्वॅग, त्याची शैली आणि परिणाम पाहून हसत आहेत.
लहानग्याचा अनोखा स्वॅग
लहान मुले कधी काय करतील ते सांगता येत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये एक लहान मुल आहे, आपण रोज सकाळी ऊठल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत त्यांच्या करामती अगदी जवळून पाहतो. दरम्यान, आजकाल कोणीही असूद्यात लहान, तरुण, किंवा वृद्ध प्रत्येकाला काहीना काही तरी वेगळे करायचे असते आणि इंटरनेटवर व्हायरल व्हायचे असते. ज्यावरून त्यांचे नाव, त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. यासाठी कोणत्याही थराला जाण्याची अनेकांची तयारी असते यामध्ये काही दुमत नाही. काहींना यात यश मिळते, तर काही जण चेष्टेचा विषयही बनतात. इंटरनेटवर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडीओ पाहा, हेल्मेट घातलेलं एक मूल शेतात बकरी वर बसून त्याची सवारी घेत आहे. त्या मुलाची स्टाईल बघून इंटरनेटवर सध्या सर्व यूजर्स पोट धरून हासत आहेत. शेळीही आनंदाने त्या मुलाला घेऊन जात आहे. पण, काही वेळाने जे घडते ते पाहून तुम्ही पोट धराल.
बकरीने मुलाला जमीनावर पाडले
सध्या सोशल मीडियावर बकरीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू येत असेल पण एवढंच नाही तर तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल की मुलाने खरचं धमाल केली. मुलाचा हा गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि हा व्हिडीओ लोक पुन्हा-पुन्हा बघून खळखळून हसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘a_k_r_16k’ नावाने शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, जवळपास 4 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आणि एका यूजरने लिहिले की, ‘जॉन बनेगा डॉन’. दुसऱ्याने लिहिले, ‘आधी कार ठीक करा साहेब’.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Funny Viral video of Child riding on goat video trending on social media checks details 14 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC