17 April 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | कुलर का बंद केला असा प्रश्न केला म्हणून महिलेने या व्यक्तीला प्रचंड मारहाण केली, पहा व्हिडीओ

Viral Video

Viral Video | प्रत्येक वेळी समोरचा माणूस चुकीचा असू शकते हे खरे नाही, कधी कधी आपली देखील चुक असते. याचे मस्त उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ जो मी तुमच्या साठी घेऊन आले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पुरुषाला बेदम चोप देत आहे. कुलर बंद करण्यावरून हा वाद घडल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियाच्या युगामध्ये, आपल्याला अनेकद प्रकारचे विचित्र व्हिडिओ पहायला मिळत असतात. अनेकदा देशातील दुर्गम भागामधील व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडच्या काही दिवसांमध्ये एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका पुरुषाने महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर एअर कूलर बंद करण्यावरून सुरु झालेला हा वाद. एका पुरुषाला महिलेने लाथ मारून चप्पलने मारहाण केली आहे हा छत्तीसगडमधील अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये ओपीडीमध्ये आरामात झोपलेल्या एका व्यक्तीला महिलेने मारहाण केल्याचा प्रकार आहे.

महिलेने पुरुषाला केली मारहान
घटना अशी घडली की, त्या व्यक्तीने महिलेला सहज विचारले की तिने कुलर का बंद केला? यानंतर महिलेचा पारा चढतो आणि काही वेळातच या पाऱ्याचे वादामध्ये रुपांतर होते. या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक पुरुष जमिनीवर बसलेला दिसत आहे तर महिला त्याच्याकडे येते आणि त्याला चप्पलने मारण्यास सुरुवात करते. ती त्याच्यावर ओरडू लागते व त्याला सतत चप्पल मारू लागते, तसेच त्याच्या शेजारी उभा असलेला दुसरा माणूस पीडितेला काठीने मारहाण करू लागतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत तर लोक या महिलेच्या कृतीवर टीका करत आहेत. तसेच एका यूजरने लिहिले आहे की, हे लज्जास्पद आहे. दुस-या युजरने लिहिले की, मनमानीपणामुळे गरीब व्यक्तीसोबत हे करणे योग्य नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Man Beaten Women Questioned Why She Turned Cooler Checks details 21 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या