29 April 2025 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | ऑटो कंपनीचा मल्टिबॅगर स्टॉक खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC Yes Bank Share Price | पेनी स्टॉकबाबत अलर्ट, गुंतवणूकदारांनी शेअर BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | सरकारी कंपनीच्या स्टॉकबाबत महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांना एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Viral Video | वयोवृद्ध काकांचा तरुणीसोबत भन्नाट सालसा डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय, पहा व्हिडीओ

Old Uncle Dance Video Viral

Old Uncle Dance Video Viral  | प्रत्येक व्यक्तीला डान्स करायला फार आवडे, त्यात काही दुमत नाही. तसेच आपण अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील काही लोकांचा डान्स पाहून तुम्हीही चकीत झाला असालं, तर काही लोकांचा डान्स पाहून तुम्ही स्वतःचे हसू आवरणार नाही. पण नक्कीच तुम्ही असा व्हिडिओ क्वचितच पाहिला असेल ज्यात हसीनासह एका व्यक्तीने संपूर्ण पार्टीमध्ये वेगळा रंग भरला आहे.

काकांनी कपल डान्स केला :
अनेकदा आपल्याला वाटतं की मोठ्या माणसांना नाचता येत नाही, ताल धरता येत नाही. पण हे बर्‍याच अंशी खरे वाटत असले तरी सोशल मीडियावर व्हायरल होत या व्हिडीओमध्ये असलेल्या एका काकांनी ही गोष्ट चुकीची सिद्ध केली आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जोडप्याच्या डान्सचा व्हिडिओ तुम्हीही पाहायला हवे.

रोमँटिक शैली प्रभावित :
काकांची ऊर्जा आणि स्टाईल त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलीला पूर्ण स्पर्धा देत आहे तसेच दोघेही एकमेकांच्या तालावर नाचताना दिसत आहेत आणि गाण्यावर अचूक ताल धरत आहे. काकांच्या चेहऱ्यावर नाचताना आनंदाची आणि आत्मविश्वासाची लहर धावत असते. डान्स करताना काका इतके उत्तेजित होतात की ते मुलीला आपल्या कुशीमध्ये उचलून डान्स स्टेप्स करू लागतात. काकांच्या साल्सा नृत्याने लोकांची मने जिंकली आहेत आणि सोशल मीडियावर यूजर्सचे मन देखील झिंकले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Old Uncle Salsa Dance with young lady video trending on social media checks details 10 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Old Uncle Dance Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या