Viral Video | 'पापा की परी' शाळेत गेल्या आणि तुफान राडा करू लागल्या, शाळकरी मुलींमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video | आपल्या शेजारी-पाजारी सतत कोणाची ना कोणाची तरी भांडणे होत असतात. मात्र आजकाल सोशल मीडियावर भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही भांडणे तर एवढी कृर असतात की ते पाहून आपल्या मनामध्ये भीती बसते तर काही एतकी हस्यास्पद असतात की, आपण ते आठवून दिवसभर हसत बसतो. आज ही असचं काहीस झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे पण तो व्हिडीओ शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा नाही किंवा मुलांच्या भांडणाचाही नाही तर तो व्हिडीओ शाळीतील मुलींचा आहे होय तुम्ही जे ऐकल ते खरं आहे. आता असा प्रश्न पडेल की, मुलांची भांडणे ठीक आहे पण मुलींचा भांडणे आणि ते पण सोशल मीडियावर व्हायरल, अशक्य! पण हे खरं आहे.
मुलींच्या दोन गटांतील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल :
आपण सोशल मीडियावर रील पाहतो वेगवेगळे व्हायरल व्हिडीओ पाहतो मात्र आपल्या नजरेला कधीही मुलींच्या दोन गटातील भांडणाचा व्हिडीओ दिसून येत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलींच्या दोन गटांमध्ये कडाक्याचे भांडण लागले आहे. व्हिडीओमध्ये शाळकरी मुली मारामारी करताना दिसून येत आहेत. जाफराबाद परिसरातील रस्त्याच्या मधोमध या मुली एकमेकींना मारहान करत होत्या. शाळेच्या गेटबाहेरील पोलिस बूथसमोर मुली एकमेकींना लाथा मारताना दिसून येत आहेत तर इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
एकमेकींच्या डोळ्यात फेकली मिर्ची पावडर
मुलींचे भांडण एवढे कडाक्याचे लागले आहे की, मुलींनी एकमेकींना लाथा मारल्या, केस ओढले आणि हे कमी होत म्हणून एकमेकींच्या डोळ्यामध्ये मिर्चीची पावडर फेकली. कडेला जमलेल्या लोकांनी या भांडणामध्ये भाग घेतला आणि कसेबसे हे प्रकरण शांत केले. मुलींनी एवढं कडाक्याचं भांडण केलं त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करावे लागले दरम्यान, तेथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाची पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ एक आठवडा जुना आहे. गुरुवारी या मुलींची मारामारी झाली होती तेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
सरकारी शाळेतील मुली :
दरम्यान, या मुली जाफ्राबादमधील एका सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. जाफ्राबाद मेट्रो स्टेशनजवळील पोलिस बूथच्या बाहेर शाळेच्या सुट्टीवेळी पाच ते सहा विद्यार्थिनी कशावरून तरी भांडत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या मुली एकमेकींना लाथा बुक्क्या मारत आहेत. यावेळी भांडणाच्या वेळी एका मुलीने विद्यार्थिनीने डोळ्यात मिरची पावडर टाकल्याने तिचे डोळे जळू लागले आणि ती आरडाओरडा करू लागली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी कसेतरी हे प्रकरण शांत केले.
छात्राओं के बीच मारपीट pic.twitter.com/U3YUlUMOJv
— महाराष्ट्रनामा बिज़नेस न्यूज़ – हिंदी (@MahaBizNews) September 20, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: School Girls Fight Video Viral trending on social media checks details 20 September 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB