22 January 2025 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

Trending Video | ती मुलगी म्हशीजवळ जाऊन नाचू लागली, मग म्हशीने जे केलं त्यावरून समाज माध्यमांवर हशा

Viral Video

Trending Video | म्हशीला चारा भरवणाऱ्या एका मुलीचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. यात मुलगी म्हशीला गंमतीने चारा देते आणि तिथेच नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला त्या म्हशीने मुलीला चांगलाच धडा शिकवला आणि ती मुलगी बिचारी पुन्हा उठू शकली नाही. हा मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनीही पसंत केला असून आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे.

मुलगी पुन्हा उठू शकली नाही :
यामध्ये मुलगी बादलीत चारा घेऊन म्हशींच्या जवळ आल्याचे दिसून येते. त्यानंतर तिथेच उभी राहिली आणि नाचू लागली. व्हिडिओ पाहून असं वाटतं की, मुलगी नागीण डान्सच्या स्टेप्स करते, पण जवळच उभ्या असलेल्या एका म्हशीला ते आवडलं नाही. त्यानंतर म्हशीने नृत्य करणाऱ्या मुलीला इतका जोराने धक्का दिला की ती बिचारी पाठीमागे कोसळली आणि पुन्हा उठू शकली नाही. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स समाज माध्यमांवर प्रचंड हसत आहेत.

म्हशींसमोर नाचणाऱ्या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. तसेच इन्स्टाग्रामवर psycho_biharii2 नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आले आहे. त्यावर अनेक नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया देतं आहेत.

काय आहे नेमका व्हिडिओ पहा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Psycho Bihari (@psycho_biharii2)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trending Video of Girl dancing in front of buffalo check details 19 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x