28 December 2024 6:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Trending Video | सलूनमध्ये लुटालूट करण्यासाठी अचानक गुंड घुलसे, मात्र असा ट्विस्ट येतो की तुम्हीही व्हाल थक्क, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Salon Video Viral

Trending Video | तुमच्या सोबत कधी असे झाले का की, एखादी घटना तुमच्यावरच पलटली आहे. याचे उत्तर हो किंवा नाही असेल मात्र तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा असे व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये डाव पलटताना दिसला असेल. सोशल मीडिया हे इंटरनेटवरील एक असे व्यासपीठ आहे जिथे काय पहायला मिळेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. यामध्ये काही व्हिडिओ असे आहेत, जे वारंवार पाहिल्यानंतरही मन भरत नाही, पण अशी काही दृश्ये आहेत जी पाहून लोक थक्क होऊन जातात. सध्या असेच दृश्य पुन्हा पाहायला मिळत आहे ज्यामध्ये काही गुंड सलूनमध्ये घुसून बळजबरीने लुटालूट सुरू करत आहेत. पण पुढच्याच सेकंदात तुम्ही पाहू शकता की इथे नवीन ट्विस्ट येतो.

सलूनमध्ये टोळीयुद्ध
काही लोक कटिंगसाठी सलूनमध्ये गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, मग दरवाजा उघडून एक माणूस आत मध्ये येतो आणि चाकू दाखवण्यास सुरुवात करतो. पण त्याच्या हातून ते हिसकाऊन घेण्यात दुकानदाराला यश येते. पुढच्याच क्षणामध्ये दुसरा माणूस आत मध्ये येतो आणि सगळ्यांची छेड काढू लागतो, पण व्हिडीओमध्ये जे पुढे घडते ते कोणालाही हादरवू शकते. कटिंग करणारा माणूस हळूच उठतो आणि बंदूक बाहेर काढतो, त्याच्या जवळ असलेली बंदूक पाहून सर्व गुंड आपली शस्त्र खाली टाकून बाकड्यावर बसतात आणि शरण गेल्याचे दिसतात.

व्हिडीओ झाला व्हायरल
कधीही कोणी विचार केला नसेल अशाप्रकारे कटिंग करणारी व्यक्ती बंदुक घेऊन येत असेल ते. कटींग करणाऱ्या त्या व्यक्तीने सलूनच्या मालकाला आणि तेथे उपस्थित असलेल्या लोकांना गुंडांपासून वाचवण्यात यश मिळवले आहे. sara_khanniazi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ते अपलोड करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Trending video of robbery in salon but what happened later is gone viral on social media checks details 07 October 2022.

हॅशटॅग्स

Salon Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x