16 April 2025 7:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Urfi Javed Video | उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल, उर्फीच्या 'विथ मेकअप' पेक्षा 'नो मेकअप' मधील लुकला चाहत्यांची पसंती

Urfi Javed

 Urfi Javed Video | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कपड्यांसाठी ओळखली जाणारी बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी मेकअपशिवाय होती आणि कॅमेरा पाहून ती धावू लागली. त्यानंतर ती आपला चेहरा झाकायला लागली, कारण उर्फीला मेकअपशिवाय खूप अस्वस्थ वाटत होते.

कॅमेरा पाहून उर्फी जावेद धावू लागली,
दवाखान्यामध्ये आलेल्या उर्फी जावेदला पापाराझिंनी हेरले त्यावेळी, उर्फी आपला चेहरा झाकु लागली त्यावेळी तिला विचारले असता ती म्हणाली, चेहऱ्यावर चमकत आहे त्यामुळे मी माझा चेहरा झाकत आहे. जाताना उर्फीने फोटोग्राफरला चहा साठी विचारले तेव्हा तिचा फ्रेडली स्वभाव दिसून आला.

व्हिडीओमुळे उर्फी झाली ट्रोल
पापाराझी विरल भयानी यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. आपल्या आउटफिट आणि तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोल झालेली अभिनेत्री उर्फी जावेदच्या व्हिडिओवर एका युझरने लिहिलं, ‘पैसे संपलेत. आणखी एका युझरने कमेंट केली- याचा व्हिडिओ मला पहिल्यांदाच आवडला आहे.

लोकांना आवडला नो मेक-अप लूक,
पापाराझिंना उर्फीने चहासाठी विचारले असता त्यांनी नको म्हटले तर एका यूजरने लिहीले की, गोंडस मुलगी पापाराझिंना चहासाठी विचारत आहे. अनेक जणांनी उर्फीच्या नोमेकअप लुकचे कौतुक केले आहे. व्हिडीओमध्ये फक्त उर्फीने डोळ्यांना काजळ लावले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Urfi Javed without makeup caught in camera Video Viral Checks details 15 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Urfi Javed(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या