22 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Viral Video | ओ मॅडम! ती एक्सप्रेस ट्रेन आहे, महिला रमत-गमत गार्डनमध्ये फिरत असल्याप्रमाणे पटरी ओलांडत होती, घडलं असं

Viral Video

Viral Video | मुंबईचा लाईफलाईन म्हणून लोकल ट्रेन ओळखली जाते. या ट्रेनने आजवर अनेकांना वेळेत पोहचवले आहे. तर अनेकांसाठी हिच ट्रेन वाईट काळ बनली आहे. रेल्वे अपघातात अजवर अनेकांनी आपला जिव गमावला आहे. याचा दोश फक्त शासनाला नाही तर त्या व्यक्तीला देखील द्यावा लागेल. पहिले म्हणजे रेल्वे कडून वारंवार सुचना दिली जाते. मात्र तरी देखील अनेक जण याचे उल्लंघण करतात. परिणामी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच रेल्वे सेवा देत असताना ब-याचदा ट्रेन उशीरा येते. तसेच लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे सेवा कमी असल्याने देखील लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

अशात आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायर होत आहे. यात एक महिला तिच्याच धुंदीत चालताना दिसते. तिला ती कुठे आहे याचे देखील भान नाही. ती रेल्वे रुळ ओलांडत चालली आहे. तेवढ्यात समोरुन भरझधाव वेगात एक रेल्वे येते. महिला दिसताच चालक जोरात हॉर्न वाजवतो. इतर सर्व व्यक्तींचे लक्ष त्या महिलेकडे जाते. आता काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागतात.

तेवढ्यात त्या महिलेला समजते की आपला जिव धोक्यात आहे. त्यानंतर ती तेथून पळ काढते. क्षणात समोरच्या दिशेला उभे असलेल्यांच्या डोळ्यासमोरून रेल्वे जाते आणि महिला गायब होते. ती महिला सुरक्षीत आहे तिला काहीही झाले नाही. मात्र जीव मुठीत घेऊन पळतानाचा तिचा व्हिडीओ आता सगळीकडे वा-याच्या वेगात पसरला आहे. अनेक जण यावर कमेंट करत काळजी व्यक्त करत आहेत. तर काहीनी या महिलेचा चांगलाच समाचार घेतला आहे.

इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाचे एक अकाऊंट आहे. त्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्याला मजेशीक कॅप्शन लिहीले आहे. यात लिहिले आहे की, अंटी वॉक पर निकली है. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र अद्याप समजलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by SAKHT LOGG 🔥 (@sakhtlogg)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video As soon as she started running on the railway tracks a train came and she disappeared 31 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x