24 November 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Viral Video | कोकणी लोकांनाही शिंदेंची कंटाळवाणी भाषण शैली आवडेना, सभेकडे पाठ, सभेत खाली खुर्च्यांची ऐतिहासिक गर्दी

Viral Video

CM Eknath Shinde Flop Rally at Ratnagiri | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा १६ डिसेंबर पासून कोकण दौरा सुरु झाला होता. महाराष्ट्रातील ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच कोकण दौरा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार होते आणि तसे कार्यक्रमही पार पडले. दरम्यान, रत्नागिरीच्या प्रमोद महाजन संकुलात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

मात्र या सभेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे आणि कोकणी लोकांनी पूर्णपणे या सभेकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे प्रसार माध्यमांवर पोलोखोल होणार यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचंड गर्दीचे दावे केले, मात्र माध्यमांवर व्हिडिओ प्रत्यक्ष सभेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने मुखयमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांची पूर्णपणे फजिती झाल्याचं पाहायला मिळतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रत्नागिरीतील सभेकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सभेदरम्यान निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच अनेकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं.या ठिकाणचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video CM Eknath Shinde Flop Rally at Ratnagiri check details on 18 December 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x