Video Viral | मगरीने अचानक वयोवृद्धावर हल्ला केला, हातात होता फ्राईंग पॅन, थेट मगरीला शिकवला असा धडा, व्हिडीओ व्हायरल

Video Viral | मगर हा शिकारी, अर्धजलीय सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडते. मगर हा पाण्यावर आणि जमिनीवरील जगातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून मानला जातो. जेव्हा तो आपल्या शिकारीवर हल्ला करतो तेव्हा त्याला पळून जाणे फार कठीण असते, पण असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका वृद्धाने एका मगरीला बेदम चोप दिला आहे. त्या वृद्धाने त्या मगरीला फ्राय तव्याने मारले व काही सेकंदाच ती मगर ताबडतोब जंगलात पळत सुटली. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये म्हातारे आजोबा उद्यानात उभे आहेत आणि लहान मूल बाल्कनीत असल्याचे दिसून येत आहे.
आजोबांनी स्वत:चा जिव वाचवला
आजोबा फ्राय तवा घेऊन उभे होते तेव्हा जंगलातून एक महाकाय मगर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला व त्याचा जबडा पाहून कोणालाही धक्का बसेल, पण आजोबा त्याच्यासमोर ताठ उभे राहिले आणि मगरतजवळ येताच आजोबांनी लगेच त्याच्या तोंडावर फ्राय पॅन मारला, फ्रेममधला हा सीनही खूप मजेदार वाटतो. मगरीने पुन्हा एकदा वृद्ध आजोबांवर हल्ला केल्याचे दिसून येते, परंतु यावेळी फ्राय पॅन इतका जोरात होता की मगर लगेच जंगलात पळून गेला. फ्रेममधलं असं दृश्य पाहून कुणालाही हसू आवरणं कठीण होईल.
व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे तर इंस्टाग्रामवर सुमीतव्यास नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video crocodile attacked on old man video trending on social media checks details 04 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA