22 January 2025 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

Viral Video | त्याने सुपरमार्केटमध्ये वस्तू चोरली, मग समोर सीसी टीव्ही दिसला, नंतर त्याने जे केलं ते अजबच होतं, व्हिडिओ पहा

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावरही चोरीशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. यामध्ये चोरीचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं असतात. पण अनेकदा मोठ्या युक्त्या वापरूनही अनेकांची चोरी पकडली जाते. असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, जो एका चोर तरुणाशी संबंधित आहे आणि तो सुपरमार्केटमध्ये चोरी करत आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर मुलगा आधी काही सामान चोरतो, पण त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडताच तो विचित्र गोष्टी करू लागतो.

सुपरमार्केटमध्ये गुपचूप चोरी :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा सुपर मार्केटमध्ये प्रवेश करतो. काही वेळाने तो ठराविक सामान घेऊन तो आपल्या टी-शर्टमध्ये लपवतो आणि पुढे चालू लागतो. पण चालताना वर पाहताच त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते. पण आपण पकडले गेल्याच त्याच्या लक्षात येताच तो तेथील सामान घेऊन नाचू लागतो. त्याला हे दाखवायचे असते की त्याने चोरी केली नाही तर तो मजा करत होता.

चोरी अपयशी ठरली आहे :
त्या मुलाची नजर सीसी टीव्ही कॅमेऱ्यावर पडताच त्याची चोरीची नशा उतरते. परिणामी सामान त्याच जागी ठेवण्याची त्याला सुबुद्धी सुचते. हा व्हिडिओ १८प्लसग्यी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 50 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

नेमका व्हिडिओ काय आहे :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video funny thief stealing goods in supermarket recorded in CC TV camera gone viral on Social media see details 31 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x