18 April 2025 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Viral Video | त्याला आगीशी खेळ नडला, चेहऱ्यालाच आग लागली आणि पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video

Viral Video | अग्नीशी खेळणे हे मृत्यूशी खेळण्यासारखे मानले जाते आणि ती सर्वश्रुत धोकादायक गोष्ट मानली जाते. त्यामुळेच आग संबंधित असे अनेक अपघात घडतात. एक ठिणगी अख्खं जंगल राख करू शकते, असं तुम्ही ऐकलं असेलच, त्यामुळे आग या विषयाशी स्टंट करणं किती धोकादायक ठरू शकते याची कल्पना करा. असाच एक सीन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती लोकांना आग संबधित खेळ करून दाखवत होता. तो तोंडात पेट्रोल भरतो आणि मग तोंडातून ते सोडून आगीचा खेळ दाखवतो. त्याचं शौर्य काही वेळापुरतं ठीक होतं, पण लगेच त्याच्या दाढीला आग लागते. बघता बघता संपूर्ण चेहऱ्यावर आग लागते.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल :
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या तोंडाला खेळामध्येच कशी आग लागते हे तुम्ही पाहू शकता. आगीशी खेळल्याने त्या व्यक्तीला जड जातं. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्या व्यक्तीच्या हातात लाकूड आहे. लाकडात आग पेटत आहे आणि तो तोंडातून आगीवर पेट्रोल फेकतो, ज्यामुळे ज्वाला उठतात, परंतु या खेळात तो बहुधा परिपूर्ण नसण्याचे परिणाम तो काही वेळातच भोगतो. तोंडावर लागलेल्या आगीमुळे तो अस्वस्थ होतो. मात्र खेळ पाहणारा एक प्रेक्षक त्याच्या चेहऱ्यावरील आग विझवण्यास मदत करतो.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video man beard caught fire while showing magic trick fire trending video check details 27 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या