23 February 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

Viral Video | तो ट्रकच्या खाली आत्महत्या करायला गेला, पण पुढे जे घडलं ते मृत्यू पेक्षाही भयानक होतं, पाहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | अपघात कुठेही- कधीही होऊ शकतात. मात्र, काही जण जाणूनबुजून अपघातांना स्वत:कडेच ओढून घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मुद्दाम भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकसमोर उडी मारण्यासाठी पुढे सरकतो. तितक्यात ट्रक ड्रायव्हरला शंका येताच तो ट्रक थांबवतो आणि संबंधित व्यक्ती काही मस्करी करत असावी असं त्याला वाटतं आणि आणि लगेच पुन्हा ट्रक सुरु करतो आणि त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा ट्रक खाली उडी मारते.

मात्र त्यापुढे जे घडतं ते मृत्यूपेक्षाही भयानक असतं असंच म्हणावं लागेल. कारण ट्रकही त्या माणसाच्या फक्त पायावरून निघून जातो, पण त्यानंतर जे दिसतं ते दिसतं ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडिया यूजर्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस एका वर्दळीच्या रस्त्याच्या कडेला उभा आहे. त्यातच भरधाव वेगाने जाणारा ट्रक रस्त्यावरून जात आहे. त्या व्यक्तीला काय दिसतं हे कळत नाही, तो ट्रकसमोर येतो. त्यानंतर ट्रक त्यावरून जातो. हे पाहून तेथून जाणाऱ्या लोकांच्या किंकाळ्या बाहेर पडतात. मात्र, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रक त्या व्यक्तीच्या पायावरून जातो. परिणामी त्याचा जीव वाचतो.

धक्कादायक दृश्य :
व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ट्रक थांबत नाही तेव्हा समोर उडी मारण्याचा प्रयत्न हा माणूस करतो. तोपर्यंत ट्रक पुढे सरकला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मनात काय येतं हे कळत नाही. तो अचानक ट्रकच्या चाकाखाली आडवा झाला. त्यानंतर ट्रकने त्याच्या पायांवरून जातो. मात्र ट्रकच्या पासिंगमुळे त्या व्यक्तीला काहीच होत नाही आणि तो काही प्रमाणात सुरक्षित आहे. आपण पाहू शकता की ट्रक निघताच ती व्यक्ती आरामात उठते आणि रस्त्यावर बसते. क्रेझी ट्विट्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आत्महत्या अपयशी ठरली आहे. ‘व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. ट्रक गेल्यानंतरही त्या व्यक्तीला काहीच होत नाही याचं बहुतेक लोकांना आश्चर्य वाटतं.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video man jumped in front of the speeding truck but what happened later video trending on social media see 07 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x