17 April 2025 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या
x

Video Viral | बाबो! तरुणांना चांगली नोकरी सर्वकाही असताना नवरी मिळेना, इथे 60 वर्षांचा वृद्ध आणि 20 वर्षांची मुलगी अडकले बंधनात

Bride And Groom Video Viral

Video Viral | रोज सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. जिथे काय पहायला आणि ऐकायला मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. इथे कधी हास्याचे, विनोदांचे व्हिडीओ समोर येतात तर कधी डोळे ओले करणारे व्हिडीओ समोर येतात. पण सध्या सर्वात जास्त पाहण्यात आलेला व्हिडिओ कोणालाही आश्चर्यचकित करून टाकेल. हा व्हिडीओ वधू-वराशी संबंधित आहे, मात्र दोघांच्या वयातील फरक पाहून तुम्ही थक्क व्हाल. सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केल्या नंतर काही वेळातच या व्हिडिओला लाखो वेळा पाहिले गेले आहे आणि नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.

60 च्या वृद्धाला 20 ची वधू मिळाली
दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे 60 वर्षांचे वृद्ध वराच्या कपड्यात बसलेले दिसून येत आहेत तर त्यांच्या गळ्यात फुलांची माळ आहे, डोक्यावर पगडी आहे. त्ंयाच्या शेजारी एक वीस वर्षांची मुलगी बसली आहे आणि ती वधूच्या वेशामध्ये दिसून येत आहे. ते पाहून कळते की, ही मुलगी म्हाताऱ्याची पत्नी असून दोघांचे नुकतेच लग्न पार पडले आहे. तसेच फ्रेममध्ये असे दृश्य होते की कोणी विचार देखील करू शकत नाही. खरंतर लग्नानंतर नवरीजवळ बसलेले वडील खूप आनंदी असतात आणि हातवारे करत बोलतात आणि त्याचबरोबर या दोघांमधील वयातील फरक पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत :
वधू आणि वर यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यूजर्स या व्हिडीओला पसंती दर्शवत आहेत आणि कमेंट्स देखील करत आहेत. दरम्यान, समोर आलेल्या या काही सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ‘वधू’च्या शेजारी वडील बसलेले दिसत आहेत तर चेहऱ्यावरचा आनंद फ्रेममध्ये पाहण्यासारखा आहे. इकडे त्याच्या शेजारी बसलेली वधू एकदम गप्प आहे तर हे असे देखील असू शकते की हा व्हिडिओ एखाद्या खोडीचा भाग देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Psycho Bihari (@psycho_biihari)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of 60 year old groom married with 20 years old Bride video trending checks details 3 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bride And Groom(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या