19 April 2025 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट
x

Video Viral | चीअरलीडर्स प्रमाणे स्टेडियम मध्ये नाचू लागला तरुण, त्याचे मूव्ह पाहून प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद

Cheerleader Boy Video Viral

Video Viral  | सोशल मीडियावर दिवसामध्ये हजारो व्हिडीओ होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ मनोरंजनाचे असतात तर काही आपल्याला अस्तित्वाशी जोडणारे असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी क्रिकेट दरम्यान चिअर गर्ल्सला कॉपी करताना दिसत आहे. हुबेहुब चिअर गर्ल्स प्रमाणे नाचत आहे. तर चला आपण या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहूयात.

चिअर गर्ल्स प्रमाणे नाचला मुलगा
सोशल मीडियाच्या दुनियेमधअये कधी काय व्हायरल होईल याची कोणीही हामी देऊ शकत नाही. इंटरनेटवरील काही व्हिडिओ असे असतात की ते कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही आणि काही असेही व्हिडिओ असतात जे पाहून धक्का बसतो. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मॅचदरम्यान एक मुलगा चिअर गर्ल्सच्या मागे त्यांच्यासारखा नाचू लागतो. यावेळी सर्वजण त्याचा व्हिडीओ काढत आहेत तर त्याचा मित्र त्याला थांबवण्यासाठी समोर येतो मात्र तो कुणाच्या ऐकण्याच्या मूड मध्ये नसल्याचे दिसून येते.

व्हिडीओ झाला व्हायरल
इंटरनेटवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे तर या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना सुरू आहे आणि यावेळी चीअरलीडर्सही नाचत आहेत. तर पुढच्याच काही क्षणी प्रेक्षकांमधून एक मुलगा उठतो आणि चीअरलीडर्सच्या मागे उभा राहतो. चीअरलीडर्स नाचत असताना तो मुलगा देखील त्यांची कॉपी करायला लागतो, तर क्षणभर सगळे त्याच्याकडे पाहू लागतात आणि त्याचा व्हिडीओ काढू लागतात. स्टेडियनमध्ये अनेक प्रकारची दृश्ये पाहायला मिळतात, मात्र असा प्रकार सहसा पाहायला मिळत नाही. yourfunzone नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला सोशल मीडिआवर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Boy dancing like Cheer Girls video trending on social media checks details 17 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Cheerleader Boy Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या