6 February 2025 12:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Viral Video | आधुनिक युपीचा फिल्मी विकास, शासकीय रुग्णालयाच्या मजल्यावर म्हशीचा मुक्त संचार, रुग्णांची पळापळ, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | यूपीच्या संभलमधल्या सरकारी हॉस्पिटलच्या इमारतीत ती शिरली तेव्हा रुग्णांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत पळापळ झाली. म्हशीची धावपळ सुरू झाली, तेव्हा रुग्णांसोबत डॉक्टरही धावताना दिसले. गोंधळ घालणारी म्हैस हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. तासनतास मेहनत करून लोकांनी कशीबशी म्हशीला दोरीने बांधून खाली उतरवून हॉस्पिटलबाहेर काढले. म्हशीने इमारतीत प्रवेश केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कम्युनिटी हेल्थ सेंटर गुन्नौर येथे गुरुवारी दुपारी रुग्णांची गर्दी झाली आणि अनेक रुग्ण डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी येतं होते. दरम्यान, अचानक एका म्हशीने रुग्णालय परिसर मुक्त संचार केला. आधी म्हशीने खाली धूम ठोकली आणि नंतर लोकांच्या गर्दीला घाबरून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. रुग्ण आणि रुग्णालयात उपस्थित लोकांची गर्दी पाहून म्हैस इकडेतिकडे पळू लागली. रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भीतीने खोल्यांमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते.

रुग्णालयात शांतता :
म्हशी हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे पळू लागल्यावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. काही लोक रुग्णालयातून पळून गेले तर जे राहिले ते खोल्यांमध्ये शिरले आणि त्यांनी दरवाजा बंद केला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनीही स्वत:ला खोल्यांमध्ये कोंडून घेतले.

व्हिडिओ पहा : Video Credit LIVEHidustan

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of buffalo reached on second floor of government hospital Uttar Pradesh seeing patients ran away video viral 26 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x