23 December 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Viral Video | लठ्ठ महिला 'बेबी को बेस पसंद है' गाण्यावर नाचताना चिमुकल्यावर पडल्या, निष्कारण चिरडला गेला, व्हिडीओ व्हायरल

Aunty Dance

Viral Video | सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे लोक आपले मत मुक्त पणे मांडू शकतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. इंटरनेटवर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ आपल्या डोळ्यातून पाणी काढतात तर काही हसवून जातात. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही हसून पोट धराल. कारण, या व्हिडिओमध्ये एक आंटी उत्साहाने नाचत आहे आणि तेवढ्यात मध्येच एक निरागस बालक आला, मग त्याच्यासोबत जे झाले ते पाहून तुम्ही क्षणासाठी थक्क व्हाल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकुळ घालत आहे.

मुलाचे हाल व्हिडीओमध्येच पहा
डान्सचा नाद हा प्रत्येकाला असतो. कुठं गाणं चालू झाले की, आपोआप पाय थिरकायला लागतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक आंटी त्यांच्याच नादात नाचताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला दिसेल की, दोन महिला ज्या पद्धतीने नाचत आहेत, त्यांच्या आजूबाजूला एखादं मूल असल्याचं त्यांना अजिबात जाणवत नाही. या दोघींना पाहून ते लहान मुलही नाचू लागते, मात्र त्यांना नाचताना आपल्या आजू बाजूला कोण आहे याची जाणीव सुद्धा होत नाही.

व्हिडीओ झाला व्हायरल
आंटीच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. जर तुम्ही व्हिडिओ पाहिल तर तुम्हाला नक्कीच हसू फुटेल. या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन, आपण मुलाचा विचार करत असाल की त्याचे काय झाले असेल. मात्र, या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘royal_x_himanshu’ नावाने शेअर करण्यात आला असून हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच, या व्हिडिओला 38 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आणि व्हिडीओबाबत चॅटिंग करताना लोक कमेंट सुद्धा करत आहेत. कुणी म्हणतं की, मुलाला काही झालं तर नाही ना. तर एकाने लिहिले की, ‘मुल रोलरच्या पकडीत आले आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘मुलाने आपला जीव गमावला असावा बहूदा’.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of fat aunty Dancing fall over child video trending on social media checks details 13 October 2022.

हॅशटॅग्स

Aunty Dance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x