6 February 2025 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Viral video | महिला स्वतः नाचत होती, तेवढ्यात म्हशीला म्हणाली 'नाच मेरी राणी', मग काय म्हशीने केला ना डान्स, व्हिडिओ व्हायरल

Viral video

Viral video | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होत नाही असं नाही. तुम्हीही काहीही टाका ते काही वेळातच व्हायरल होणार. तुम्ही इंटरनेटवर कोणते व्हायरल व्हिडीओ पाहता? असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोरून कितीतरी व्हिडीओ झळकून गेले असतील. अनेकदा आपल्याला प्राण्यांचे व्हिडीओ पहायला मिळतात ज्यामध्ये प्राणी आणि व्यक्ती काही तरी कसरत करत असतो. प्राणी हे प्रामाणिक असतात, ते आपल्या मालकाचं काहीह ऐकतात. आता काहीही म्हणजे आपला मालक नाच म्हटला तरी नाचेल, हा तुम्हीजे वाचलं ते खरं आहे. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये एक मुलगी आपल्या म्हशीला चारा टाकते आणि तिला नाचण्यासाठी सांगते तेव्हा ती ही मागचा पुढचा विचार न करता नाचालया सुरुवात करते.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, हा म्हशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तु्म्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक मुलगी जी आपल्या म्हशीला चारा टाकते आणि तिच्या समोर नाचालया सुरुवात करते. त्याच्या काही वेळानंतरच ती म्हशीला नाच म्हणते आणि काय ती म्हैस देखील तिच्या तालावर नाचायला सुरुवात करते. हा सीन पाहताना तुम्हाला आपेआप हसू येईल.

असे बरेच व्हिडिओ झाले व्हायरल
बऱ्याच जनांना कुत्रा आणि मांजर पाळण्याचा नाद असतो. ते आपल्याला अनेकदा आपल्या शेजारी पाजारी दिसून देखील येते. आपले शेजारी आपल्याला सांगतात सुद्दा हे बघा आमचा टॉमी कसा नाचत आहे तर कसा पळत आहे. आपण प्राण्यांना जेवढा जिव लावू तेवढेच ते आपले होऊन जातात. तसेच अनेक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर videonation.teb नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आला आहे आणि नेटिझन्सनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

News Title: Viral video of girl and buffalo dancing video trending on social media checks details 26 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x