22 January 2025 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771
x

Viral Video | ती बैलासमोर डान्सचा व्हिडिओ बनवू लागली, बैल संतापला, त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावरती नेहमीच काही ना काही फोटो किंवा व्हीडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही डान्स चे व्हीडिओ असतात तर काहींची अ‍ॅक्टींग चे. हे व्हायरल झालेले व्हीडिओ कधी खरचं दाद देण्यासारखे असतात. तर काही लोकांना हसवणारे असतात. तर काही इतके बकवास व्हीडिओ असतात की, कधी कधी आपण विचार करतो की, ही अशी लोकं येतात तरी कुठून? पणा अशा व्हाडिओ किंवा डान्सला आपण इग्नोर केल्या शिवाय काहीच करु शकत नाही.

मात्र, काही वेळा अनेकजण स्वत:ला अडचणीत आणतात आणि जीव वाचविणे कठीण होते. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मुलीने बैलासमोर रील व्हिडिओ बनवण्याची चूक केली. पण मग जे काही घडलं त्यावर हसणं थांबवणं कठीण जाईल.

मुलीने बैलासमोर रिल्स बनवायला सुरुवात केली :
या मजेशीर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बैल रस्त्यावर फिरत आहे, तेव्हाच मुलगी बैलासमोर उभी राहून एक अनोखी रिल्स तयार करत होती. गाणं वाजताच ती नाचू लागली. पण मग जे काही घडलं आहे त्यावर तुम्हाला खूप हसू येईल. खरं तर त्या मुलीला स्वत:समोर नाचताना पाहून बैलाची वाईट अवस्था झाली आणि तो हल्ला करण्यासाठी पुढे सरकू लागला. मात्र, वेळीच मुलीने तात्काळ तेथून निघून जाऊन स्वतःला सुखरूप वाचवलं. आता फ्रेममध्ये जे काही दिसतं ते सगळ्यात जास्त मजेशीरही असतं.

नेटकऱ्यांनी घेतली फिरकी :
हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. तो नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. रिल्स बनवणाऱ्या मुलीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजवरही अपलोड करण्यात आला आहे.

व्हिडिओ पहा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of girl making dance reels in front of bull viral video on trending on social media check details 05 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x