22 April 2025 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | मेन विल बी मेन, सुंदर तरुणीने बाजूलाच स्टॉल थाटून त्याचे सर्व ग्राहक फिरवले, त्या बिचाऱ्याचा व्हिडिओ पहाच

Viral Video

Viral Video | दोन स्टॉलपैकी केवळ एका दुकानात गर्दी असते तर दुसरी रिकामीच राहते, असे आपण अनेकदा बाजारपेठांमध्ये पाहिले असेल. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. याबाबत आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावरील एक मुलगा मोमोज विकत असल्याचे दिसत आहे. तिचं दुकान व्यवस्थित चालतं, पण एके दिवशी तिच्या शेजारीच एक सुंदर तरुणी स्टॉल थाटते आणि सगळे ग्राहक तिच्या स्टॉलवर तुटून पडतात आणि विशेष म्हणजे तरुण युवक मोठ्या संख्येने तिकडे वळतात. या सीनवर बाजूला मोमोज विकणारा मुलगा केवळ बघत राहतो असं दिसतंय.

मुलीने त्याचे सर्व ग्राहक खेचले :
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक मुलगा रस्त्यावर मोमोज विकत असल्याचं पाहायला मिळत आहे, पण त्यानंतर एक सुंदर मुलगी येऊन त्याच्या शेजारी आपलं दुकान थाटते. बघताच सर्व ग्राहक मुलीच्या स्टँडवर जातात. दुसरीकडे मुलगा फक्त तिच्याकडे बघतो राहतो आणि त्यापलीकडे तो काहीच करू शकत नाही असं दिसतंय.

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया :
या व्हिडीओमध्ये जी गोष्ट पाहायला मिळते, तीच गोष्ट तुम्हाला सहसा पाहायला मिळत नाही. हा व्हिडिओ व्हिडिओ डॉट टेब नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. एका युझरने कमेंट केली की, “आम्ही मुलं आहोत, आमच्यासोबत असं घडतं.” या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे :

 

View this post on Instagram

 

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of girl who pulled all customers on her Momos cart from boy shop viral social media check details 30 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या