Viral Video | अचानक धबधब्याने धारण केले रौद्र रुप, धमाल करणाऱ्या लोकांमध्ये घाबरून पळापळ, व्हिडिओ व्हायरल

Waterfall Viral Video | देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. तर अनेक ठिकाणी पुरासारखी परिस्थिती सुद्धा उद्भवली आहे. सोशल मीडियावरही एकामागून एक धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि असाच एक व्हिडिओ समोर आले आहे, जे पाहून लोक थक्क झाले आहेत. कारण, या व्हिडिओमध्ये एका धबधब्याने अचानक भयानक रूप धारण केले आहे. होय, हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्थब्ध व्हाल.
डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे हे रुप
निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक लोक नद्या, धबधबे आणि पर्वतांना भेट देण्यासाठी जातात मात्र या व्हायरल व्हिडिओमध्येही तुम्हाला असेच काही पाहायला मिळणार आहे जे पाहून तुम्ही क्षणासाठी घाबरून जालं. ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये लोक धबधब्याखाली बसून निसर्गाचा आनंद लुटत आहेत पण, पुढच्या क्षणी काय होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. धबधब्यातून अचानक पाण्याचा पूर येऊ लागतो आणि पाण्याचा पूर आल्याचे पाहून लोक जोरजोरात पळू लागतात व यावेळी चेंगराचेंगरी होते. लोक तिथून कसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत ते तुम्ही व्हिडीओमध्ये पहा आणि इतकंच नाही तर काही लोक भीतीपोटी जोरजोरात ओरडत आहेत आणि भरधाव वेगाने पळत सुटले आहेत. हे संपूर्ण दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडीओ पाहून तुम्ही स्थब्ध झाला असाल. असे दृश्य तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि हा व्हिडिओ इन्स्टाग्रामव ‘siraj_daily_vlogs_youtube’ या नावाने शेअर करण्यात आला आहे तसेच हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 55 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून काही लोक या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी असे दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नव्हते.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of heavy rain huge water started flowing from the waterfall video trending on social media checks details 21 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC