17 April 2025 1:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

Viral Video | कतरिना कैफच्या 'काला चष्मा' गाण्यावर जपानी मुलींनी लावले ठुमके, अप्रतिम डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | लहान असो किंवा थोर डान्सचा मोह कुणालाही आवरत नाही. प्रत्येकाला डान्स करायला आवडते यामध्ये काही वावगे नाही. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पहात असाल यामध्ये काला चश्मा गाणे अधीकच व्हायरल होत आहे. प्रत्येक जण गृप सोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. प्रत्येक ठिकाणावरून या गाण्यावरील व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे या गाण्यावर ताल धरण्याचा चान्स जपानने देखील सोडला नाही. जपानमधील काही शाळकरी मुलींनी या गाण्यावर अप्रतिम डान्स केला आहे.

‘काला चष्मा’ सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून ‘काला चष्मा’ हे गाणे आणि त्यावरील डान्स जोरात व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत. आता हा काफिला जपानमध्येही पोहोचला असून या गाण्याची जादू शाळकरी मुलींमध्ये दिसून आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘काला चष्मा’ गाण्यावर जपानी मुलींनी कशा प्रकारे ताल धरला आहे.

मुलींनी केलेला अप्रतिम डान्स
शाळकरी मुली धमाल मस्ती करत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 12 ते 13 मुलींचा ग्रुप कसा ‘काला चष्मा’ गाण्यावर नाचत आहे. दरम्यान, गाणे वाजताच सर्व मुली मैदानामध्ये उतरतात आणि मग मस्त एक्सप्रेशनसह नाचू लागतात. या दरम्यान, सर्व मुली एकाच प्रकारच्या डान्स स्टेप्स एकत्र रित्या करत आहेत, जे पाहून खूप छान दिसते आहे.

जपानी मुलींनी आपल्या नृत्याची जादू ज्या पद्धतीने पसरवली, दरम्यान, त्यांना पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल यामध्ये वाद नाही. हा व्हिडिओ thequickstyle नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की हा जपानच्या अह्योचा व्हिडिओ आहे जो सर्वत्र व्यापलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Japanese girls dance on Kala Chashma song video trending on social media checks details 06 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Japanese Girls Dance Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या