22 December 2024 11:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Funny Video Viral | बाबो! बहाद्दराने दिवाळीच्या साफसफाईत पाण्याच्या पाईपने टिव्ही आणि कॉम्प्युटर सुद्धा धुतला, व्हिडीओ व्हायरल

Man Seen Cleaning Tv And Computer Video Viral

Funny Video Viral | दसरा दिवाळी म्हटलं की आपण संपुर्ण घर स्वच्छतेसाठी काढतो. घरातील काना कोपरा आपण यावेळी धुवून पुसून घेतो मात्र असे काही नग असतात जे न धोण्याच्या वस्तु देखील धुवून टाकतात. म्हणजेच तुम्ही कधी पाहिला आहे का की कोणी पाईप लाऊन टीव्ही धुत आहे. हो तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे एका बहाद्दराने मोटारची पाईप लावली आहे आणि चक्क तो टिव्ही आणि कॉम्प्युटर धुवून काढत आहे जसं की तो फरशी धुवत आहे.

मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण आज जो व्हिडीओ मी घेऊन आले आहे असा व्हिडिओ तुम्ही कधीही पाहिला नसेल याची. भारतभर सर्व जण दिवाळीची तयारी करत आहे तसेच घराची साफसफाई देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. यावेळी दिवाळीसाठी नवीन कपडे खरेदी, फराळ बनवने ही सर्व कामे करण्यामध्ये लोक व्यस्त आहेत.

स्वच्छता माणसावरच्या मनावर बिंबली
अनेकदा लोक घरं स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर करतात मात्र कधी अशा वस्तूंवर पाण्याचे शिंतोडे पडतात जे आपल्या खिशाला परवडणारे नसतात. दरम्यान, व्हिडीओ मधील या व्यक्तीच्या कृत्याने त्याच्या घरातील टीव्ही आणि कॉम्प्युटर कायमचा बंद पडू शकतो एवढं आपण खात्रीशीर सांगू शकतो. तर सगळ्यात आधी तुम्ही हा व्हायरल झालेला व्हिडीओ पहा… आपण स्वच्छता करताना कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचे पाण्यापासून संरक्षण करतो आणि त्याला ओल्या कापडाने पुसून घेतो, पण व्हिडीओमधील या व्यक्तीने खरोखरच मर्यादा ओलांडली आहे. याने पाण्याच्या पाईपने टीव्ही आणि कॉम्प्युटर धुताला आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओ बनवणारी व्यक्ती त्याची मस्ती करताना दिसत आहे आणि हा व्हिडीओ पाहून लोकांना आपल्या प्रतिक्रिया देण्यापासून रोखता येत नाहीये.

व्हिडिओ पाहून लोक हसायला लागले
व्हायरल झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओने केवळ लोकांचे मनोरंजन केले नाही तर लोकांना खळखळून हसवले देखील आहे. तसेच या व्हिडिओला एक मजेदार कॅप्शन देखील देण्यात येणार आहे, आणि ज्यामुळे लोक कमेंट सेक्शनमध्ये मजा करताना दिसत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of man Seen Cleaning Tv And Computer Video trending on social media checks details 19 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x