21 April 2025 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Viral Video | मुंबई लोकलच्या गर्दीला नावं ठेवत असाल तर ही ट्रेन पहा, या ट्रेनमध्ये सगळेच प्रवासी खतरो के खिलाडी

Viral Video

Viral Video | ट्रेनमध्ये सीटसाठी तुम्ही अनेकदा भांडणं पाहिली असतील. काहींना जागा मिळते, तर काहींना लाख प्रयत्न करूनही जागा मिळत नाही. आताच यासंबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात माराल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हजारो प्रवासी ट्रेनच्या छतावर चढले. त्यानंतर अशी परिस्थिती बघणाऱ्यांना धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हजारो प्रवासी ट्रेनची वाट पाहत आहेत. त्यानंतरच गाडी फलाटावर येते.अनेक प्रवाशांना सीट मिळाली, पण त्यातील बहुतांश जागा रिकाम्याच राहिल्या. जागा मिळेल तिथे ते बसले. प्रवाशांनी ट्रेनचे संपूर्ण छत भरून घेतले. अनेक प्रवासी इंजिनला लटकले. आजूबाजूला असं दृश्य होतं की ट्रेनच्या बघ्यांची गर्दी जमली.

हे दृश्य धोकादायक :
सर्व प्रवासी ट्रेनच्या छतावर बसले होते, पण ते त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकले असते. nature_okayandmandeep__dhanda नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जगातील सर्वात व्यस्त ट्रेन लाईन.” हा व्हिडिओ पोस्ट होताच नेटिझन्स त्यावर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ बांगलादेशातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ पाहू शकता :

 

View this post on Instagram

 

A post shared by @planet_visit

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of many passengers boarded on train gone viral on social media check details 04 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या