5 February 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | फक्त व्याजाचे 2,54,272 रुपये आणि मॅच्युरिटीला 8,54,272 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, महिना 3000 रुपयांच्या SBI SIP वर मिळेल 1.39 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या 400 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल पहा Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन सुटली तरी तिकिटाचे पैसे रिफंड मिळतील Reliance Power Share Price | 39 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर रॉकेट तेजीत, पुन्हा मालामाल करणार - NSE: RPOWER Bonus Share News | या 20 रुपयांच्या पेनी शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, कमाईची संधी सोडू नका - NSE: SBC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा मल्टिबॅगर स्टॉक, फक्त 1 वर्षात 1200% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: INDOTECH
x

Viral Video | हवेत उंचावर एअर बलूनने अचानक पेट घेतला, दोघांचा मृत्यू, इतरांनी खाली उड्या मारल्या, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | मॅक्सीकोमध्ये एक मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. हवेत उडत असलेल्या एअर बलूनला अचानक आग लागली आहे. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्सीकोमध्ये एका अॅडवेंचर ट्रिपमध्ये काही व्यक्ती गेल्या होत्या. त्यावेळी एका लहान मुलासह दोन व्यक्तींनी टियोतिहुआकैन येथे असलेल्या पुरातत्व स्थळाला भेट दिली. या ठिकाणची पाहाणी करण्यासाठी त्यांनी हवेच उंचावर उडणाऱ्या एअर बलूनमध्ये बसण्याचा निर्णय घेतला.

तिघेही या एअर बलूनमध्ये बसून संपूर्ण परिसर पाहात होते. यावेळी ट्रिपसाठी गेलेले अन्य काहीजण आपल्या फोनमध्ये त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. अशात अचानक या एअर बलूनला आग लागते. ही आग हवेमुळे रौद्ररुप धारण करते. यावेळी आतमध्ये असलेल्या व्यक्तींना पुढे काय करावे काही सूचत नाही. आग वाढत असल्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ते मोठी धडपड करतात.

तसेच खाली उभे असलेल्या व्यक्तींना देखील या प्रसंगी नेमकं काय करावं हे सूचत नाही. शेवटी हवेमध्ये एवढ्या उंचावरून दोन जण खाली उडी घेतात. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तींच्या ओरडण्याचा आवाज देखील ऐकू येत आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Mexico air balloon catches fire passengers jump mid air check details on 05 April 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x