23 February 2025 10:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Video Viral | महाकाय अजगर इमारतीतील पायऱ्यांच्या रेलींगवरून वर निघाला, अनेकांना धडकी भरली, पहा व्हिडिओ

Wild Animal Video Viral

Viral Video | कधी असं झालं आहे का की, चालता चालता किंवा कुठेही अचानक महाकाय अजगर दिसला आणि तुमच्या अंगाचे पाणी पाणी झाले आहे. त्यावेळी तुम्ही किती घाबराल तुमचे संपुर्ण शरिर कापायला लागेल. दरम्यान, असाच एक समोर आला आहे तर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महाकाय अजरग पायऱ्यांच्या अ‍ॅगलवरून कश्या प्रकारे पुढे सरकत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या एका व्हिडिओमध्ये, एक भयानक शरीराचा अजगर घराच्या पायऱ्यांच्या रेलिंगवरून कश्या प्रकारे वर जात आहे. चला तुम्हाला हा भयानक व्हिडिओ दाखवू.

इंटरनेटवर हाहाकार माजवणारा व्हिडिओ
साप आणि अजगर ही अनेकांसाठी सर्वात मोठी भीती आहे. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुम्ही रेलिंगवरून वर जाणाऱ्या या महाकाय अजगराचा हा व्हायरल व्हिडिओ पाहणे नक्कीच टाळावे. रेलिंगवर रेंगाळणाऱ्या या मोठ्या अजगराचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. तसेच भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या पर्सनल ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
हा व्हायरल झालेला व्हिडिओ शेअर करताना अधिकाऱ्याने लिहिले आहे की, वर जाण्यासाठी प्रत्येक वेळीच शिडीची गरज नसते. नेटिझन्स या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत तसेच व्हिडिओला पोस्ट केल्याच्या काही तासांमध्ये जवळपास 10K दृश्ये आणि शेकडो लाईक्स आणि रीट्विट्स मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of python inside building video trending on social media checks details 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x