15 January 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Viral Video | तू खिच्च मेरी फोटो, सिंहासोबत सेल्फी घ्यायला गेले, सिंहाने जे केलं त्यानंतर आयुष्यात प्राण्यांच्या जवळ जाणार नाहीत, व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Lion Video Viral  | दररोज सोशल मीडियावर लाखों व्हिडीओ अपलोड करण्यात येतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवणारे असतात तर काही रडवणारे असतात. प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होतात. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सिंह अशी कृती करतो जे पाहून तुमचे हसू थांबणार नाही. चला तर आपण हा व्हिडीओ पाहूयात.

सिंहाने दाखवले वेगळे रुप :
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ यूजर्सचे भरभरून मनोरंजन करत आहे. आपण अनेकदा सिंह, वाघ, हत्ती व इतर प्राण्यांना प्राणीसंग्रहालयामध्ये पाहिले आहे. प्राण्यांना पाहून आपण खूप एक्सायडेट होतो आणि सेल्फी काढायला जातो, यावेळी देखील असेच झाले आहे मात्र सिंहाचे कृत्य बघून तुम्ही पोट धराल.

सिंहाचा व्हिडीओ व्हायरल :
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, प्राणीसंग्रहालयामध्ये गेलेले काही मुले सिंहा सोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे सरसावले, जंगलाचा राजा चालत समोर आला आणि अचानक त्या माणसाच्या च्या आंगावर लघवी केली, हे पाहून सर्व जण लांब सरले. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या यूजर्सचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पोरांनी सिंहासोबत फोटो काढताच सिंह मागे वळून वेगळाच लूक दाखवतो.

सोशल मीडियावर अपलोड केला व्हिडीओ :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही मुले जंगलाचा राजा सिंहाला पाहून त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे जातात मात्र सिंहाच्या कृत्यामुळे मुले नाराज झाल्याचे दिसून येत आहे. सिंहाचा हा व्हिडिओ memes.bks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे तसेच नेटिझन्सच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे व्हिडिओवर येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BKS 💕💗 (@memes.bks)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Selfie with lion trending on social media checks details 29 September 2022.

हॅशटॅग्स

lion video viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x