16 April 2025 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Viral Video | लहान मुलीला उचलून पाण्यात फेकण्याची मस्करी नडली, पुढे काय घडलं ते व्हायरल व्हिडिओमध्ये पहा

Viral Video

Viral Video | काही लोक मस्तीत इतके बुडालेले असतात की त्यांना मोठं नुकसान झालं हे देखील त्यांना उशिरा लक्षात येते. तसे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात ज्यात असे सीन अनेकदा पाहायला मिळतात. आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीने भान हरपून मस्करीच्या जोशात स्वत:चं मोठं नुकसान करून घेतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस कसा लहान मुलीला उचलून पाण्याजवळ घेऊन जातो आणि मस्तीत फोटो काढतोय. पण पुढे असं काही घडतं ज्यामुळे मोठं नुकसान होतं.

भान हरपलेली व्यक्ती :
व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्हाला दिसेल की, तो माणूस मुलीला हातात उचलून नदीकिनारी मस्तीत फोटोशूट करायला सुरुवात करतो. त्याच वेळी खिशातील कागद, मोबाईल हे सगळं पाण्यात पडतं आणि ती व्यक्ती मात्र मुलगी हातात असल्याने काहीच करू शकला नाही, पण काही क्षणात मोठं नुकसान होतं आणि मस्करी खूप महागात पडते.

फोन आणि पर्स पाण्यात पडले :
ती व्यक्ती मस्तीत इतकी भान हरपलेली असते, की खिशातील पर्स आणि मोबाइल आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. सर्व पैसे आणि मोबाईल पाण्यात पडले आणि मोठे नुकसान झाले. हा व्हिडिओ घंटा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. एका युझरने लिहिले, ‘हिरो व्हा. तर आणखी एका व्यक्तीने लिहिले की, “सुख 100 पट वाढले आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे :

 

View this post on Instagram

 

A post shared by memes comedy (@ghantaa)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Small girl with Father making fun of throwing her into water but loss mobile in water google trending video 30 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या