22 January 2025 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

Video Viral | महागाई - गरिबी खूप वाढली, चोरट्यांना शिवमंदिरात काही मिळालं नाही म्हणून शिवलिंगावरील साप चोरला, व्हिडिओ व्हायरल

Video Viral

Video Viral | कोणतेही काम करण्याआधी आपण हा विचार करायला हवे की, ते वाईट कृत्य नसावे आणि त्यातून कोणालाही हानी होऊ नये हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे. आपण अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहिले आहेत ज्यामध्ये चोरटे चोरी करण्यासाठी मंदिरामध्ये गेले. हे मंदिर देवीचे नाही तर महादेवाचे आहे. देवीच्या मंदिरामध्ये दाग दागिणे असतात मात्र महादेवाच्या मंदिरामध्ये काय असणार आहे. तर चला पाहूयात चोरांनी महादेवाच्या मंदिरामधून काय डल्ला मारला आहे.

चोरट्यांची अजब-गजब चोरी
चोरी करण्यालाही सिमा असावी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की चोरांनी चोरीची सिमा पार केली आहे. चोरीसाठी आलेल्या चोरांनी अक्षरश: मंदिरातील शिवलिंगावरील साप आणि पाणी चोरले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील आहे. येथे रतलाम जिल्ह्यातील मानुनिया गावातील महादेव मंदिरात दोन चोरट्यांनी ही घटना घडवली आहे. चोरीच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दोन चोर तोंडाला कापड बांधून मंदिरात प्रवेश करतात आणि नंतर काठीच्या साहाय्याने शिवलिंगाचा नाग आणि पाणी तसेच शिवलिंगाभोवती असलेली चांदीची सजावट चोरत असल्याचे दिसून येते आहे. पुढे चोरट्यांनी दानपेटी उघडण्याचाही प्रयत्न केल्याचे व्हिडीओमधून दिसून आले आहे.

चोरीचा व्हिडीओ झाला व्हायरल
मंदिरातील चोरीचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ KashifKakvi नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तसेच यामध्ये कॅप्शन लिहिले की, ‘शिवदेवाचा नाग आणि जलधारी चोरांनी पळवला आहे. चोरीचा सीसीटीव्ही मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिव मंदिरातील आहे. या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून स्थानिक नागरिकांकडून याचा निषेध करत चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of the thieves in temple went viral on social media checks details 29 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x