Viral Video | बकऱ्यांची हास्य जत्रा, मालकाला पाहून पटकन जमिनीवर झोपून गेल्या, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | मुके प्राणी काही बोलू शकत नाहीत मात्र त्यांनाही जिव असतो, मन असते. त्यांना देखील आनंद होतो आणि रागही येतो. याच उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर नेहमीच विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातिल काही व्हिडीओ आपल्याला खूप काही शिकवतात.
सोशल मीडियावर फनी व्हिडीओ खुप लवकर व्हायरल होतात. अनेकांना असे व्हिडीओ पाहणे खूप आवडते. अशा असाच एक बक-यांचा व्हिडीओ आमच्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत. कारण या बक-यांनी अशी काही करामत केली आहे की, त्यांना पाहून तुम्ही देखील खूप हसाल.
आपल्या मालकाची प्रत्येकाला भिती वाटते. तशीच भिती बक-यांना देखील वाटते आणि मग त्या एक शक्कल लढवतात. आपला मालक आपल्याला घेउन जाणार नाही असा विचार करत त्यांनी केलेली करामत तुम्ही या व्हिडीओमध्ये एकदा पाहाच.
व्हिडीओमध्ये एक मोठी वाहतूक गाडी दिसत आहे. त्यात हिरवळ असलेल्या ठिकाणी काही बकरी गवत खात आहेत. जेव्हा ती गाडी त्यांच्या जवळ येते तेव्हा त्यांना समजते की आपले मालक आले आहेत. हे समजताच त्य बक-या थोड्या इकडे तिकडे होतात आणि खाली लोटांगण घेतात.
त्यांना पाहन आता सर्वच जण आपले हसू थांबवू शकत नाहीत. मुके जीव असले तारी त्यांनी केलेली ही मस्ती सर्वांनाच चकीत करणारी आहे. हा व्हिडीओ एका ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच अनेकांनी तो रीट्वीट देखील केला आहे.
Fainting Goats Meet UPS Truck 😆🐐🚚#viralhog #faintinggoats #pets #humor pic.twitter.com/cxqLWZZKjx
— ViralHog (@ViralHog) October 19, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Viral Video Something that the goat did after seeing the owner watching the video will make you laugh till your stomach hurts 02 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- Money 15-15-15 Formula | तुमचं आयुष्य बदलेल हा पैसा वाढवणारा 15-15-15 चा फॉर्म्युला, धन संप्पतीत होईल वाढ - Marathi News
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- CIBIL Score | नोकरदारांनो, 'या' 4 प्रकारे झटपट वाढेल तुमचा सिबिल स्कोअर, पटापट मंजूर होईल पगारदारांचं कर्ज - Marathi News
- NPS Calculator | पगारदारांनो, महागाई प्रचंड वाढतेय, महिना 1.5 लाख रुपये पेन्शन हवी असल्यास NPS मध्ये किती बचत करावी
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News