17 April 2025 4:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | बापरे, या तरुणाच्या हातावरच मधमाश्यांनी पोळे थाटले, अन तरुणही ते सोबत घेऊनच फिरतो

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहत असताना असे काही व्हिडीओ समोर येतात की आपल्या डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही. असे अनेक अतरंगी व्हिडीओ तुम्ही आजवर पाहीले असतील. मात्र आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुमच्या मेंदूला देखील नक्की मुंग्या येतील.

मधमाशी हे नाव एकताच अनेक जण पळ काढतात. कारण त्यांचा दंश झाल्यावर खुप त्रास होतो. तुम्हाला देखील कधी मधमाशी चावली असेल तर याचा तुम्हाला अंदाज असेल. तसेच जेव्हा मधमाशीच्या पोळ्यातून मध काढले जाते तेव्हा देखील सर्व सुरक्षा घेत ती व्यक्ती मध काढत असते. कारण मधमाशी चावली तर हालत बेकार होते.

मात्र आता सोशल मीडियावर एका मुलाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यात तो मुलगा सफेद रंगाची एक सॅंडो आणि काळी पॅंट घातलेला आहे. डोळ्यांवर मस्त गॉगल्स लावून अगदी एटीत तो गल्लीमध्ये चक्कर मारत आहे. मात्र त्याच्या हातावर मधमाश्यांनी आपले पोळे तयार करण्यास सुरूवात केली आहे. त्याचा डावा हात पाहीला तर त्यावर जरा सुध्दा शिल्लक जागा दिसत नाही.

संपूर्ण हातावर मधमाश्या आहेत. त्या तुलाचा हात पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. मात्र त्या मुलाला याचा काहीच त्रास होत नाही. तो उलट अगदी मस्त मजेत चालताना दिसतो आहे. आता या व्हिडीओचे खरे कारण देखील समोर आले आहे. हा मुलगा मधमाशांचे दुकाण चालवतो. तो स्वत: मध विकतो.

त्याने त्याच्या हातात मुठ्ठीमध्ये राणी मधमाशीला पकडले आहे. त्यामुळे सर्व मधमाश्या त्याच्या हातावर हल्ला करत आहेत. तो त्यांचा मालक आहे त्यामुळे त्या त्याला काही नुकसाण पोहचवत नाहीत. आपली राणी माशी परत यावी यासाठी सर्व मधमाश्या त्याच्या हाताला घेरताना दिसत हेत. आता असे असले तरी या व्हिडीओला काही जण खोट असल्याचे म्हाणत आहेत. तर काही जण त्याचे कौतूक करत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video swarm of bees on the arm of young boy video trending on social media check details 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या