17 April 2025 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | लग्नात नववधू रडत बसली आणि सासरी जायला नकार, माहेरच्यांनी अक्षरशः उचलून गाडीत भरून पाठवून दिलं

Viral Video

Viral Video | लग्न म्हटलं की संपूर्ण कुटूंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. अशात प्रत्येक नव वधू आपल्या लग्नात खास दिसण्यासाठी महागडे कपडे आणि दागिणे घालत असते. प्रत्येक मुलीची वेगळी हौसमौज असते. अशात सध्या लग्नात घागरा मिरवण्याचा ट्रेन्ड पाहायला मिळतो आहे.

लग्नात प्रत्येक व्यक्ती फोटोग्राफर ठेवत असतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्याती हा क्षण अविस्मरणीय असतो. अशात फोटोग्राफर्सची ही जागा आता अनेक स्मार्ट फोनने घेतली आहे. आज प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला स्मार्ट फोन पाहायला मिळतो. त्यामुळे लग्नातील अनेक गमतीजमतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशात असाच एक लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लग्नातील शेवटच्या बिदाईचे अनेक फनी व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. प्रत्येक मुलगी आपले माहेर सोडून सासरी जाताना रडत असते. यातील काही व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते.

अशात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील एका नववधूला निरोप दिला जात आहे. मात्र तिला सासरी पाठवण्यासाठी सर्वच मंडळी हवालदील झाली आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही हसून हसून रडू लागाल. तर व्हिडीओत असलेली नवरी सासरी जाण्यास तयार नाही. त्यामुळे तिच्या माहेरची माणसं तिच्या हाता पायाला धरून तिला गाडीत बसवत आहेत.

यात त्या वधूनं रडून नुस्ता गोंधळ घातला आहे आणि ती कुणाचे काहीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे चक्क दोन तीन जणांनी उचलून तीला गाडीत घातले आहे. तसेच या व्हिडीओवर गाडीवाला आया घरसे कचरा निकाल हे गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण लोटपोट हसत आहेत. bridal_lehenga_designn या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता अनेक जण यावर विविध कमेंट करत आहेत. फक्त ९ तासांतच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video The bride made a mess in the wedding, you will also laugh a lot after watching the video 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या