Video Viral | पत्नीने बाजारात पतीला गर्लफ्रेंड सोबत रंगेहात पकडलं, संपूर्ण सासरवाडीकडून पती आणि गर्लफ्रेंडची सामूहिक धुलाई

Video Viral | सन म्हटलं की, खरेदी तर आलीच आणि बाजार पेठांमध्ये गर्दी म्हणजे नॉर्मलच म्हणावी लागेल. बाजार पेठांमध्ये बऱ्याचदा जोडीने खरेदी करायला येणारे जोडपे आपल्याला दिसून येतात मात्र अचानक तुमच्या शेजारी भांडण लागावे आणि त्याचे कारण म्हणजे, पत्नी खरेदी साठी बाजारपेठेमध्ये आली आहे आणि तिला अचानक पती सोबत दुसरी स्त्री दिसावी म्हणजेच गर्लफेंड तेव्हा त्या बाजारपेठेमध्ये किती कालवा उठेल याचा कोणी अंदाज देखील लावू शकत नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे.
करवा चौथची खरेदी प्रेयसी सोबत
गाझियाबादमध्ये करवा चौथच्या खरेदीसाठी प्रेयसी सोबत दिसला पती, यावेळी पत्नीचे रुद्र रुप पतीला पहायला मिळाले म्हणायला हरकत नाही. पत्नीने पतीला प्रेयसीसह बाजारपेठेमध्ये रंगेहात पकडून बेदम मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. यावेळी महिलेने पतीला पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच पोलिसांनी पतीला अटक केली आहे, तर त्याच्या मैत्रिणीला खडसावून सोडण्यात आले आहे. सिहानी चुंगी परिसरातील कौशल नगरमध्ये राहणाऱ्या महिलेचा विवाह 4 मार्च 2017 रोजी प्रताप विहार सेक्टर-12 मध्ये राहणाऱ्या तरुणाशी झाला होता तर काही काळानंतर दोघांमध्ये वाद विवाद होऊ लागले आणि ते वेगळे राहायला लागले तर यासंदर्भात न्यायालयामध्ये खटला देखील सुरू आहे.
नवऱ्याला बाजारात मारहाण
पोलिसांनी महिलेची चौकशी केली त्यावेळी तिने सांगितले की, ती गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मुलासह माहेरी राहत आहे. पुढे सांगितले की, गुरुवारी ती आईसोबत तुराबनगर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती तेव्हा तिला तिचा नवरा त्याच्या गर्लफेंडसोबत दिसला. तो तिच्या सोबत करवा चौथची खरेदी करण्यासाठी आला होता. तर तिला पाहताच महिलेचा राग अनावर झाला आणि पतीला बेदम मारहाण केली. तर माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला ठाण्यात आणले.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Women Fight Video Viral Checks details 15 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK