22 January 2025 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

तुम्ही हे काम करुन घरबसल्या दरमहा 20 हजार कमवा | कसे ते वाचा सविस्तर

earn money online

मुंबई, १९ जून | आजच्या काळात लोक घरी बसून अधिक पैसे कमवू पाहत आहेत. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात. बाजारात अनेक वेबसाईट्स देखील आहेत, ज्याद्वारे हजारो रूपयांची कमाई होऊ शकते. पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन जाहिरातींवर क्लिक करणे हा देखील एक पर्याय आहे. अनेक वेबसाईट्स लोकांना जाहिरातींवर क्लिक करण्याचे पैसे देतात. या वेबसाईट्सबद्दल जाणून घेऊया. अकाउंट बनवण्याआधी या वेबसाईट्सच्या नियम व अटी वाचून घ्या. अशा अनेक वेबसाईट्स आहेत, ज्या फोन अथवा टॅबलेटवरून क्लिक केल्यावर पैसे देत नाही. अशावेळी तुम्हाला लॅपटॉप अथवा कॉम्प्यूटरचा वापर करावा लागतो.

Neobux:
Neobux चे नाव पीटीसी वेबसाईट्समध्ये सर्वात वरती आहे. ही साइट पहिले पेमेंट 2 डॉलर जमा झाल्यावर लगेच करचे. त्यानंतर 1 डॉलर कमाई झाल्यावर तुम्ही पैसे काढू शकता. जर तुम्ही वेबसाईट्सवर क्लिक करून पैसे कमवू पाहत आहत, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वेबसाईट आहे.

ClixSense:
जाहिरातींवर क्लिक करून पैसे कमवण्यासाठी ही चांगली वेबसाईट आहे. एका रिपोर्ट नुसार, या वेबसाईटवरील जाहिरातींवर क्लिक करून भारतातील लोक 15 हजार रूपयांपर्यंतची कमाई करत आहेत. या साइटवर वय, लिंग आणि लोकेशनच्या आधारवर जाहिरात दाखवली जाते. या साइटवरील रक्कम तुम्ही पेटीएम, पेपलच्या माध्यमातून काढू शकता.

Swagbucks:
या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही तुमच्या आजूबाजूचे प्रोडक्ट्स आणि सेवांची माहिती देखील घेऊ शकता. खास गोष्ट म्हणजे ही साइट प्रत्येक जाहिरातींवर क्लिक केल्यावर साइट प्वाइंट्स देखील देते. या वेबसाइटद्वारे झालेल्या कमाईद्वारे अॅमेझॉनवरून खरेदी करता येते.

PrizeRebel:
या वेबसाइटवर ऑनलाईन सर्वेक्षण करून पैसे कमवण्याची संधी आहे. या साइटवरून तुम्ही महिन्याला 10 ते 12 हजार रूपये कमवू शकता. या साइटवर जर तुम्ही 100 प्वाईंट्स कमवले तर तुम्हाला 1 डॉलर मिळेल. जे तुमच्या पेपल अकाउंटमध्ये जमा होईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title:  Know how to earn money online from home without any investment news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x