महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत लवकरच 'या' पातळीवर जाऊ शकते, स्टॉक खरेदी तुफान वाढली
Suzlon Energy Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा एकत्रित निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 78.28 कोटी रुपये नफा कमावला आहे. कंपनीने आपल्या खर्चात काळात केल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 169% परतावा देणारा मल्टीबॅगर शेअर स्प्लिट होणार, आता स्वस्त दरात खरेदी करता येणार, डिटेल्स नोट करा
Multibagger Stock | शेअर बाजारात एका मागून एक कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट चा झपाटा सुरू केला आहे. आता आणखी एका कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे नाव आहे, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, आकाशदीप मेटल इंडस्ट्रीज कंपनी 1:5 या प्रमाणात स्टॉक विभाजित करेल. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. बीएसई निर्देशांकावर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.89 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | बापरे! एवढा पैसा मिळतोय? होय! हे 4 शेअर्स वर्षाला 1000 ते 1800 टक्के परतावा देत आहेत, पटापट सेव्ह करा
Quick Money Share| हेमांग रिसोर्सेस : जेव्हा एकीकडे शेअर बाजारात निराशा पसरली होती, तर दुसरीकडे या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत होते. हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर 3.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 74.71 रुपयेवर पोहचले आहेत. या वर्षी हेमांग रिसोर्सेस कंपनीच्या शेअर्समध्ये 1731 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | म्युचुअल फंडाचा SIP फॉर्मुला माहिती असेल तर करोड मध्ये परतावा मिळेल, नोट करा आणि पैसा वाढवा
SIP calculator | SIP गुंतवणूक फॉर्मुला काय सांगतो? : 15x15x15 या फॉर्मुला नुसार जर तुम्ही म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घ कालावधीसाठी 15000 रुपये गुंतवणूक केली आणि त्यावर तुम्हाला 15 टक्के वार्षिक या दराने परतावा मिळाल तर केवळ 15 वर्ष कालावधीत तुम्ही करोडपती होऊ शकता. म्युच्युअल फंड कॅल्क्युलेटरनुसार एसआयपी गुंतवणूक करताना तुम्ही वार्षिक 15 टक्क्यांची वाढ करत राहिल्यास तुमची मॅच्युरिटी रक्कम 15 वर्षात दुप्पट होऊ शकते. 15 वर्षांत नियमित गुंतवणूक करून तुम्ही 2 कोटी रुपये परतावा सहज मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Dividend | झाली ना भरघोस कमाई! 3 शेअर्स 550 ते 600 टक्के लाभांश देतं आहेत, पैसे लावा आणि सुखी राहा
Multibagger Dividend | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी चलबिचल पाहायला मिळाली. अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहेत. तर दुसरीकडे अशा 3 कंपन्यां आहेत, ज्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपन्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना या आठवड्यात 550-600 टक्के लाभांश वितिरित करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तीन कंपनीची सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Shares Makes Money | बँकेच्या एफडीत अडकून बसू नका, हा शेअर 240 टक्के परतावा देतोय, स्टॉक नेम सेव्ह करा
Shares Makes Money | रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी असून तिने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. ही कंपनी अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, जिचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीने स्टॉक स्प्लिट केले होते. आता या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्सचे प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख निश्चित करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे दोन भाऊ, बेरोजगारी आणि महागाई, अदानी-अंबानींच्या सपोर्ट शिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकत नाहीत - राहुल गांधी
Mehngai Par Halla Bol Rally | देशात सातत्याने वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेसने दिल्लीतील रामलीला मैदानावर केंद्र सरकारविरोधात महागाईवर हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. बेरोजगारी आणि भाववाढ हे मोदी सरकारचे दोन भाऊ आहेत, असे सांगत काँग्रेसने रविवारी भाववाढीच्या मुद्द्यावरून केंद्रावर तोंडसुख घेतले. हा मोर्चा २०२४ च्या निवडणुकीसाठी नसून भाववाढ आणि बेरोजगारीबाबत जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
5G Spectrum Auction Scam | 5G स्पेक्ट्रम लिलावात महाकाय घोटाळा झाला?, दाक्षिणात्य नेते आक्रमक, वरिष्ठ पत्रकारांचं ट्विट
देशातील सर्वात मोठा घोटाळा म्हटल्या जाणाऱ्या ‘टू जी घोटाळा’ प्रकरणात न्यायालयाबाहेरून निर्दोष मुक्तता झालेले माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावावर मोठे प्रश्न उपस्थित केले असून चौकशीची मागणी केली आहे. केंद्र सरकार आणि काही कंपन्यांमध्ये आधीच करार झाला असावा, असे राजा यांचे म्हणणे आहे. “५ जी ५ लाख कोटी रुपयांपर्यंत विकली जाईल असा अंदाज सरकारनेच आधी व्यक्त केला होता, पण आता केवळ दीड लाख कोटी रुपयांमध्ये त्याचा लिलाव झाला आहे. पैसे कुठे गेले, कुठे चुकले? सध्याच्या सरकारने यात लक्ष घालावे.
2 वर्षांपूर्वी -
Eco Friendly Order | राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात खाणकाम बंद करा | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (3 जून) मायनिंगबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांमध्ये (वन्यजीव अभयारण्य) खाणकामावर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय सर्व संरक्षित जंगलांजवळ इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हा झोन संरक्षित जंगलांच्या सीमेपासून म्हणजे राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्यापासून किमान एक किमी अंतरावर असावा.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 1 वर्षात 481 टक्के परतावा देणाऱ्या या स्टॉकची दिग्गज गुंतवणूकदारांकडून खरेदी | कोणता शेअर?
फेझ थ्री लिमिटेडचा शेअर सतत वाढत आहे आणि आता तो मल्टीबॅगर स्टॉक बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत 172 टक्क्यांनी झेप घेतली आहे आणि एका वर्षात 481 टक्के परतावा दिला आहे. शेअर बाजारातील दुग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनीही या शेअर्समध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Star Health IPO | स्टार हेल्थ कंपनीत झुनझुनवालांचा स्टेक | पण या IPO मध्ये पैसा गुंतवावा का? - सविस्तर माहिती
बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेली स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्सचा IPO उद्या (३० नोव्हेंबर २०२१) उघडणार आहे. IPO ची किंमत 870-900 रुपये आहे आणि गुंतवणूकदार 16 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. या IPO द्वारे कंपनी 7,249 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.परंतु ग्रे मार्केटमध्ये शेअरच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. गेल्या आठवड्यात त्याचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 90 रुपयांच्या प्रीमियमने विकले जात होते, परंतु आता ते 10 रुपयांच्या प्रीमियमवर आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी या आयपीओसाठी अर्ज करायचा की नाही, असा प्रश्न (Star Health IPO) उपस्थित होतो.
3 वर्षांपूर्वी -
Home Rates To Increase | घरांच्या किंमती 26 टक्क्यांनी वाढणार | बांधकाम व्यावसायिकांची किमती वाढवण्याची तयारी
पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, फळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आता घरेही महाग होऊ शकतात. परिणामी स्वस्त व्याजदर आणि सबसिडीमुळे घर खरेदी करू पाहणाऱ्यांसाठी हा (Home Rates To Increase) मोठा धक्का आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 12 महिन्यांत 410 टक्क्यांनी वाढला | YES सिक्युरिटीजचा खरेदीचा सल्ला
Acrysil Ltd ने दुसऱ्या तिमाहीत मजबूत निकाल दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 58 टक्के वाढ झाली आहे. येस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की परदेशातील बाजारपेठांमध्ये क्वार्ट्ज सिंकच्या वाढत्या मागणीचा कंपनीला फायदा झाला आहे. जगभरातील लोक स्टेनलेस स्टीलच्या सिंकऐवजी क्वाडपासून बनवलेल्या सिंकला प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे कंपनीला (Multibagger Stock) फायदा झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या 6 कंपनीच्या शेअर्स'मध्ये नोव्हेंबर 2021 मध्येच 22% वाढ होऊ शकते - तज्ज्ञांचा सल्ला
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी बाजारात पुन्हा एकदा तेजी आली. दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर 4 नोव्हेंबर रोजी संपलेल्या दिवाळीच्या आठवड्यात संमिश्र जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारांनी जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 0.50 टक्क्यांनी वाढले. त्याच आठवड्यात, बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला आणि निफ्टी 17900 च्या वर राहण्यात (Multibagger Stock) यशस्वी झाला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | क्रूझ ड्रग्स षडयंत्र नेमकं कोणाचं? | सुनील पाटील गुजरातमध्ये अमित शहांच्या पाया पडताना कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी काही अद्यापही थांबलेल्या नाही. एकीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना दुसरीकडे आता भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी शनिवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन काही खळबळजनक दावे (Sunil Patil NCB Case) केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Sindhudurg Chipi Airport | सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं, काही लोक म्हणतील मीच बांधला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघे एकाच मंचावर आज उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. सिंधुदुर्गचा विकास मीच केला आहे हे जनतेला माहित आहे असं नारायण राणे म्हणाले होते त्याला उद्धव ठाकरेंनी खुमासदार शैलीत उत्तर दिलं आहे. सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय हे (Sindhudurg Chipi Airport) मान्य करू.. कुणीतरी म्हणेल मीच बांधला असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Beer Side Effects | बिअर प्रेमींसाठी | बिअर अशाप्रकारे संपवते पुरुषत्व - नक्की वाचा
मागील ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय बिअर दिन (International Beer Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिअरपासून शरीराला कोणतेही नुकसान (Beer Side Effects) होत नाही, असा बहुतांश नागरिकांचा समज आहे. त्यामुळे उकाडा आणि चिल्ड बिअर (Beer Benefits) हे अनेकांचं समीकरण बनलेलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Kanhaiya Kumar & Jignesh Mevani | राहुल गांधी प्रचार यंत्रणेसाठी प्रस्थापितांना बगल देत तरुण नेत्यांना पुढे आणणार?
गुजरातच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कन्हैय्या कुमार आणि आरडीएमचे आमदार जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये 28 सप्टेंबरला प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.गुजरातच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. नुकतेच भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भुपेंद्र पटेल यांची नियुक्ती केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
BDD चाळ पुनर्विकास | स्टॅम्प ड्युटी फक्त १ हजार तीही म्हाडा भरणार | ठाकरे सरकारकडून मोठं गिफ्ट
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमीपूजन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. यावेळी राज्य सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. बीडीडी चाळकरांचं पुनर्वसन होणार असून यात प्रत्येक घरमालकाला कोणतंही शुल्क न आकारता ५०० स्वेअरफुटांचा फ्लॅट दिला जाणार आहे. यानंतर आता बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल | मनसेची संतप्त प्रतिक्रिया
गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हातात घेतला आहे. गौतम अदानी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबई विमानतळाची शान आणखी वाढवणे हे आमचे आश्वासन आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करु, असे अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले. या माध्यमातून देशभरात मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल, असा दावाही गौतम अदानी यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात का बदल होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO