महत्वाच्या बातम्या
-
फ्रान्समध्ये बडे नेते राफेल घोटाळा चौकशीत अडकले | भारतात खासदार आणि माजी मुख्य न्यायाधीश पुन्हा चर्चेत, पण का?...
फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पावसाळ्यात जनावरांमधील लसीकरण महत्वाचे | जाणून घ्या काय घ्यावी काळजी
पावसाळ्यात जनावरांना संसर्गजन्य रोग, आजार होण्याची शक्यता असते. काही आजारामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. यामुळे अशा रोगांना आपण प्रतिबंधक लसीकरण करून होणारे आर्थिक नुकसान टाळू शकतो. संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी अशा रोगांची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जनावरात आधीच निर्माण करण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. दरम्यान लसीकरण करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ते आपण जाणून घेऊ.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस | उद्धव ठाकरेंचा नाव न घेता टोला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व शिवसैनिकांशी थोड्याच वेळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. शिवसेना आता पहिल्यापेक्षा बलवान झाली आहे. सत्ता गेल्यानं भारतीय जनता पक्षाचा जीव कासावीस झाला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही हे काम करुन घरबसल्या दरमहा 20 हजार कमवा | कसे ते वाचा सविस्तर
आजच्या काळात लोक घरी बसून अधिक पैसे कमवू पाहत आहेत. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात. बाजारात अनेक वेबसाईट्स देखील आहेत, ज्याद्वारे हजारो रूपयांची कमाई होऊ शकते. पैसे कमवण्यासाठी ऑनलाईन जाहिरातींवर क्लिक करणे हा देखील एक पर्याय आहे. अनेक वेबसाईट्स लोकांना जाहिरातींवर क्लिक करण्याचे पैसे देतात. या वेबसाईट्सबद्दल जाणून घेऊया. अकाउंट बनवण्याआधी या वेबसाईट्सच्या नियम व अटी वाचून घ्या. अशा अनेक वेबसाईट्स आहेत, ज्या फोन अथवा टॅबलेटवरून क्लिक केल्यावर पैसे देत नाही. अशावेळी तुम्हाला लॅपटॉप अथवा कॉम्प्यूटरचा वापर करावा लागतो.
4 वर्षांपूर्वी -
वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल | प्राण्यांना विषाणूचे इंजेक्शन, ब्रिटिश पत्रकाराचा दावा
कोरोना महामारीच्या उत्पत्तीवरुन चीन जगाच्या निशाण्यावर होते. यातच आता चीनच्या वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये जनुकीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून माकड आणि सशासह जवळपास 1 हजारपेक्षा जास्त प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
पश्चिम बंगाल | भाजपचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर | मोदी-शहांची डोकेदुखी वाढणार
प. बंगालमधील वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक नेते आणि आमदार भारतीय जनता पक्षात गेले. भारतीय जनता पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू होतं. परंतु, तृणमूलनं तब्बल २०० हून जास्त जागा मिळवत सत्ता राखल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे तब्बल ३३ आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा
तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | मुलांची माती खाण्याची सवय सुटण्यासाठी करा हे उपाय
काही लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. मुलांच्या या सवयीमुळे पालकांना खूप सतर्क राहावे लागते. कारण मुले कधी कुठे जावून माती खातील याचा थांगपत्ता लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेली मुलांची ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. तुमच्या मुलांनाही आहे का ही सवय? मग हे उपाय तुमच्या कामी येतील…
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन केंद्र सरकारने थांबवला - आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकातच रोखण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जाणून घ्या ब्लॅक टी चे फायदे । नक्की वाचा
बऱ्याच जणांसाठी चहा म्हणजे एक अमृततुल्य पेय आहे. काही जणांना चहाची इतकी आवड असते की, दिवसभरात चहा न प्यायल्यास त्यांचं डोकं दुखायला लागतं. चहा आणि कॉफी पिणाऱ्यांमध्ये तर नेहमीच यापैकी चांगलं काय यावरून वाद होताना दिसतात. पण दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी (Black Tea) चे अनेक फायदे आहेत.अनेकवेळा काळ्या चहाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. खऱ्या अर्थाने एनर्जी वाढवण्याचं काम काळा चहा करतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | ब्राम्हण पद्धतीची डाळिंबी उसळ घरी करून पहा
डाळिंबी उसळ म्हणजे वालाची उसळ. ही कडव्या वेळापासून बनवली कि अतिशय उत्तम लागते . ब्राह्मणी लोक मुंज,लग्न,डोहाळे जेवण आणि इतर काही सण समारंभात आवर्जून बनवतात. तीच डाळिंबी उसळ पण वेगळ्या पद्धतीची आम्ही बनवली आहे तिची पाककृती खालीलप्रमाणे
4 वर्षांपूर्वी -
Health First | घसा खवखवत किंवा दुखत असेल तर करा हे उपचार
जेव्हा जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. ज्यामध्ये घसा खवखवणे, घसा दुखणे, सर्दी-खोकला आणि ताप यासारखे आजार होणं कॉमन आहे.जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कोणत्याही प्रकारचं इंफेक्शन होतं तेव्हा आपलं शरीर प्रतिकारशक्तीनुसार प्रतिक्रिया देतं त्यामुळे आपल्याला घसा खवखवण्याचा त्रास होतो.घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Health first | शेवग्याच्या शेंगांचे आहारातील महत्व जाणून घ्या
शेवग्याच्या शेंगा सांबाराला जितके टेस्टी बनवते तितकेच मूगडाळीच्या वरणाला हेल्दीही बनवते. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | तुळशीची पाने दुधातून घेणे आहे आरोग्यासाठी लाभदायक। नक्की वाचा
तुळशीची पाने दुधात उकळल्याने अनेक मोठे आजार दूर होतात. मात्र, हे दूध केव्हा आणि कसे प्यावे ते जाणून घेणे गरजेचे आहे. तुळशीची पाने अनेक गुणांनी समृद्ध असतात. कोणत्याही प्रकारे तुळशीचा वापर करा, त्याचा आरोग्याला फायदाच होतो. तसे, आपल्याला रोगामध्ये तुळशीची पाने कशी वापरायची हे माहीत आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय, तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्यायल्यास या मोठ्या आजारांपासून सहज मुक्तता मिळते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | उन्हाळ्यात ताक हेच सर्वोत्तम पेय | अधिक माहितीसाठी वाचा
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
4 वर्षांपूर्वी -
आज मध्यरात्री ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी, कलम १४४ लागू
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत ११५० जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरस या महामारीनं अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून सोमवारपर्यत मृत्यूचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला होता. समुह संपर्काला सुरूवात झाली असून अमेरिका सर्वात धोकादायक आणि कठीण परिस्थितीत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख ६७ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडा दहा हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प सरकर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही: डॉ. डेव्हिड नबारो
जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर worldometers.info नं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसनं आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हे गुजरात मॉडेल! मोदी सरकार संकटाच्या प्रसंगालाही धार्मिक रंग देतंय: आ. जिग्नेश मेवानी
करोना प्रादुर्भावाचा धोका वाढला असतानाचा ‘मरकज तबलीघी जमात’त घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला. करोनाचा धोका किती भयंकर आहे हे दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा एजन्सीनं समजावून सांगितल्यानंतरही ‘मरकज’साठी जमलेले लोक मशिद रिकामी करण्यास राजी नव्हते.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिम भगिनींना मानतात मग उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधामागे नेमकं कोण?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. अयोध्यातील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात राम भक्तांना धोका दिल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, ‘शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राम भक्तांना धोका दिला आहे. त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही शिवाय त्यांना रामाचं दर्शनही घेऊ देणार नाही. मी स्वत: उद्धव ठाकरेंचा रस्ता रोखणार’.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा