20 April 2025 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत ११५० जणांचा मृत्यू

Covid19, Corona Crisis

वॉशिंग्टन डीसी, ७ एप्रिल: कोरोना व्हायरस या महामारीनं अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून सोमवारपर्यत मृत्यूचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला होता. समुह संपर्काला सुरूवात झाली असून अमेरिका सर्वात धोकादायक आणि कठीण परिस्थितीत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख ६७ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडा दहा हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प सरकर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११५० लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १०००० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३६६००० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ३०००० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत १०७८३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या करोना व्हायरसच्या विळख्यात आतापर्यंत अनेक देश आले आहेत. त्यातही इटली, स्पेन यांसारख्या विकसित देशांनीही या व्हायरससमोर गुडघे टेकले आहेत. अमेरिकेच्या आशा आता भारताकडून मिळणाऱ्या मदतीवर टिकून आहे. ट्रम्प यांच्या मते, करोनाच्या उपचारांमध्ये हाइड्रोक्सीक्लोरोक्वाइन औषधाचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे.

 

News English Summary: The Corona Virus epidemic has rocked America, and by Monday the death toll had surpassed 10,000. Group contact has begun and America is in the most dangerous and difficult times. So far, three million 67,000 people have been infected with Coronas in the United States. So the death toll has risen to 10 thousand 871 due to corona. It is reported that Trump is calling on the military to take control of the government.

 

News English Title: Story Corona virus United States of America recorded 1150 Covid19 deaths 24 hours News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या