अंधभक्तांचा भाव ४० पैसे वरून २ रुपये? | योगींचं टूलकिट ऑडिओ क्लिप व्हायरल | सपोर्ट करणाऱ्याला २ रुपये
लखनऊ, ०१ जून | काँग्रेस-भारतीय जनता पक्षातील टूलकिट वाद अजून शमलेला नसताना नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. कारण आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना २ रुपये देणार असल्याचं सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या समाज माध्यमांच्या टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आयटी सेलचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नसल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्ला यांनी केला आहे. हा एका खासगी कंपनीशी संबंधित वाद असल्याचं शुक्ला यांचं म्हणणं आहे.
ही ऑडिओ क्लिप निवृत्त सनदी अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर योगींच्या सोशल मीडिया टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर, भाजपने या प्रकरणापासून अंग झटकलं असून कंपनीने कुणाला ठेवावं आणि कुणाला नाही ठेवावं हा त्यांचा प्रश्न आहे, असं भाजपने म्हटलं आहे.
दरम्यान, आयटी हेडपदावरून हकालपट्टी केल्यानंतर मनमोहन सिंह यांनी ट्विट केलं आहे. ‘हजारों जवाबों से अच्छी हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख लेगी’ असं सूचक ट्विट सिंह यांनी केलं आहे. त्यामुळे या ट्विटचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
वायरल ऑडियो मध्ये काय आहे?
पहिली व्यक्ती – ये बताओ कि ये दो रुपए ट्वीट किस हिसाब से मिलता है?
दुसरी व्यक्ती : ये 100+ फॉलोअर्स वालों के लिए है भाई।
पहिली व्यक्ती : अच्छा ये बताओ कि कौन सा हैशटैग होगा?
दुसरी व्यक्ती : ग्रुप में डाला तो है हैशटैग
पहिली व्यक्ती : योगी जी वाला हैशटैग?
दुसरी व्यक्ती : हां… योगी जी वाला हैशटैग
दुसरी व्यक्ती : कोई दिक्कत है क्या ?
पहिली व्यक्ती : नहीं.. हम ज्यादा से ज्यादा कराना चाह रहे हैं, जिससे थोड़ा बढ़ जाए।
दुसरी व्यक्ती : इसमें थोड़ा कम पेमेंट बचा है। क्योंकि 25 ट्वीट मांग रहा है। दूसरा ये कि हैशटैग के साथ… योगी जी के फेवर में। मतलब योगी जी के बारे में अच्छा लिखो।
पहिली व्यक्ती : किसका ट्रेंड है?
दुसरी व्यक्ती : ये तुम छोड़ों न। ये अतुल जी का ट्रेंड है। गजेंद्र चौहान का ट्रेंड है। तुम एक ID से 25 ट्वीट कराओ। उसका पेमेंट कर देंगे।
पहिली व्यक्ती : ठीक
दुसरी व्यक्ती : सबका लिंक ग्रुप में डाल देना। जल्दी कराओ, फोटो के साथ।
News English Summary: While the toolkit dispute between the Congress and the Bharatiya Janata Party has not yet subsided, a new controversy is likely to erupt. Because now another case has come up. An alleged audio of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has gone viral. In it, Yogi Adityanath is saying that he will give Rs. 2 to the supporters. It is claimed to be the audio of Yogi Adityanath’s social media team.
News English Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath Toolkit audio viral BJP spokesperson clarification on it news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा