3 December 2024 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

तिहेरी तलाकविरोधात लढणारी सायरा बानो यांचा भाजपात प्रवेश

Saira Bano, joins BJP, Triple Talaq, Supreme court

देहरादून, ११ ऑक्टोबर : तिहेरी तलाकविरोधात लढाई लढणारी महिला सायरा बानो हिने भाजपात प्रवेश केला आहे. उत्तराखंडच्या उधमसिंह नगर जिल्ह्यात राहणारी सायरा बानो हिने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंशीधर भगत यांच्या उपस्थितीत भाजपाची सदस्यता घेतली.

सायरा बानो ही पहिली मुस्लिम महिला आहे जिने तिहेरी तलाक विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्यांनी 23 फेब्रुवारी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल तलाकविरोधात याचिका दाखल केली होती. या कायदेशीर लढाईत न्यायालयाने तिहेरी तलाकवर ऐतिहासिक निर्णय दिला होता.

 

News English Summary: Triple talaq crusader Shayara Bano who was among the first petitioners in the Supreme Court against the practice of Triple Talaq or instant divorce in the Muslim community, joined the BJP at its state headquarters in Dehradun on Saturday. Bano, a resident of US Nagar district in the state joined the party in the presence of state president and MLA Bansidhar Bhagat and other senior leaders.

News English Title: Saira Bano joins BJP fighting against triple Talaq in Supreme court Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x